Nitin Bhau Lale

Nitin Bhau Lale Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nitin Bhau Lale, Political organisation, Nagpur.

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवारनागपूर शहरमहत्वाची सूचना...राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार नागपूर शहराचे ...
01/08/2024

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार
नागपूर शहर

महत्वाची सूचना...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार नागपूर शहराचे अध्यक्ष मा.श्री.दूनेश्वर भाऊ पेठे यांना व काही पक्षातील पदाधिकाऱ्यांना नंदनवन पोलीसांनी ओ.सी.डब्ल्यू च्या विरोधात आंदोलन करताना अटक करण्यात आलेली आहे.

*राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार नागपूर शहर*युवकांचा पक्ष प्रवेश व नियुक्ती पत्र वाटप *रवी भवण* येथे करण्यात आले...
08/07/2024

*राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार नागपूर शहर*
युवकांचा पक्ष प्रवेश व नियुक्ती पत्र वाटप *रवी भवण* येथे करण्यात आले

या ठिकाणी *जिल्हापरिषद सदस्य मा.श्री.सलीलदादा देशमुख, युवक प्रदेश कार्याध्यक्ष मा.श्री.शैलेंद्र तिवारी, नागपूर अध्यक्ष आमचे लाडके भाऊ अनिल भाऊ बोकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत *युवकांचा पक्ष प्रवेश* त्याच बरोबर नागपूर शहराच्या पहिल्या टप्प्यातील *कार्यकारणी चे नियुक्ती पत्र* वाटप करण्यात आले. पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*आपला*
*नितीन लाळे*
*महासचिव नागपूर शहर*
*राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार*

सर्वांना धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा होळी रे होळी रंगाची होळी पुरणाची पोळी  #होळी
25/03/2024

सर्वांना धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा होळी रे होळी रंगाची होळी पुरणाची पोळी
#होळी

 #विनम्र_अभिवादन
11/04/2023

#विनम्र_अभिवादन

Just looking for your...
15/03/2023

Just looking for your...

होळीच्या हार्दिक शुभेच्छा
06/03/2023

होळीच्या हार्दिक शुभेच्छा

मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा #मराठीभाषा
27/02/2023

मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
#मराठीभाषा

एकच छंद आहे पण तो अतुलनीय जपतो, परिस्थिती कशीही असो ते "जय महाकाल" आपल्या ओठावर कायम ठेवतात.🚩*हर हर महादेव जय महाकाल*🚩मा...
18/02/2023

एकच छंद आहे पण तो अतुलनीय जपतो, परिस्थिती कशीही असो ते "जय महाकाल" आपल्या ओठावर कायम ठेवतात.
🚩*हर हर महादेव जय महाकाल*🚩
माझ्या सर्व भक्तांना महाशिवरात्री च्या
हार्दिक शुभेच्छा.
#जयमहाकाल #हरहरमहादेव

काटोल जाहीर सभा
17/02/2023

काटोल जाहीर सभा

विनम्रश्रध्दांजली
14/02/2023

विनम्रश्रध्दांजली

मा श्री अनिल देशमुख साहेबांचा भव्य स्वागत 💐☀️💥🎉🌟💐
10/02/2023

मा श्री अनिल देशमुख साहेबांचा भव्य स्वागत
💐☀️💥🎉🌟💐

Address

Nagpur
440 001 – 440 037

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nitin Bhau Lale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share