Bhartiya Janta Yuva Morcha Nagpur City

Bhartiya Janta Yuva Morcha Nagpur City Bharatiya Janata Yuva Morcha (BJYM) is one of the largest youth political organization. BJYM provides the platform to young talented youth to serve Nation.

Bharatiya Janata Yuva Morcha (BJYM) is one of the largest youth political organizations. BJYM provides a platform to young talented youth to serve the Nation, to help flourish our Indian values, culture and to strengthen democracy. Bharatiya Janata Yuva Morcha is constantly working and endeavours to encourage the youth participation in social service oriented polity and is providing more and more opportunity at grass level to make constructive contribution in political arena.

15/01/2026

भाजपा उम्मीदवार भूषण शिंगणे और ३ साथियों पर कांग्रेसी उम्मीदवार चाचेरकर का 40-50 गुंडो के साथ हमला
हार के डर से गुंडागर्दी पर उतरे कांग्रेस के प्रभाग -११ के प्रत्याशी

12/01/2026

आदरणीय अमित शाह जी का AI video द्वारा नागपुर की जनता से अपील का संदेश वायरल।

चना पोहा विथ नितिन जी १२-०१-२०२६शाम ७ बजे एन आय टी बगीचा सक्करदारा !Nitin Gadkari
11/01/2026

चना पोहा विथ नितिन जी
१२-०१-२०२६
शाम ७ बजे
एन आय टी बगीचा सक्करदारा !
Nitin Gadkari

भाजपा नागपूर शहर महामंत्री श्री रितेशजी गावंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा भा.ज.यु.मो नागपूर महानगर अध्यक्ष सचिन करारे, ...
10/10/2025

भाजपा नागपूर शहर महामंत्री श्री रितेशजी गावंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा भा.ज.यु.मो नागपूर महानगर अध्यक्ष सचिन करारे, महामंत्री रितेश पांडे, अक्षय ठवकर, रिषभ अरखेल, संपर्क महामंत्री नागेश साठवणे

भारतीय जनता युवा मोर्चा मध्य नागपूर च्या वतीने आज दिनांक 19/05/2024 रोजी माननीय नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसा निमित्त र...
19/05/2024

भारतीय जनता युवा मोर्चा मध्य नागपूर च्या वतीने आज दिनांक 19/05/2024 रोजी माननीय नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

सिरसपेठ वार्ड येथे प्रविण बावनकर यांच्या मार्फत आले होते.या रक्तदान शिबिरात एकूण 41 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या शिबिराला प्रामुख्याने भा.ज.प शहराध्यक्ष मा.जितेंद्र (बंटीजी) कुकडे आमदार मा.प्रवीण जी दटके मध्य नागपूर चे लोकप्रिय आमदार मा.विकासची कुंभारे, भा.ज.प मध्य नागपुर अध्यक्ष मा. श्रीकांतजी आगलावे,मा. बंडुजी राऊत,विनायकजी डेहनकर,भा.ज.यु.मो नागपूर महानगर अध्यक्ष मा. बादल राऊत, भा.ज.यु.मो मध्य नागपूर अध्यक्ष मा अक्षय ठवकर,भा.ज.यु.मो नागपूर महानगर संपर्क प्रमुख अंकुर थेरे, अथर्व त्रिवेदी, मंडळ महामंत्री रितेश पांडेय,अश्विन निमजे, शहर कार्यालय प्रमुख तुषार जौंजाळ, मध्य नागपूर सह-कार्यालय प्रमुख महेश दांडेकर व संपूर्ण युवा मोर्चा मध्य नागपूर टीम उपस्थित होती.

भारतीय जनता युवा मोर्चा मध्य नागपूर च्या वतीने आज दिनांक 19/05/2024 रोजी माननीय नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसा निमित्त र...
19/05/2024

भारतीय जनता युवा मोर्चा मध्य नागपूर च्या वतीने आज दिनांक 19/05/2024 रोजी माननीय नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

बारसे नगर वार्ड येथे वॉर्ड अध्यक्ष नितीन निखारे व प्रशांत दुर्गे यांच्या मार्फत आले होते.या रक्तदान शिबिरात एकूण 40 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या शिबिराला प्रामुख्याने भा.ज.प शहराध्यक्ष मा.जितेंद्र (बंटीजी) कुकडे आमदार मा.प्रवीण जी दटके मध्य नागपूर चे लोकप्रिय आमदार मा.विकासची कुंभारे, भा.ज.प मध्य नागपुर अध्यक्ष मा. श्रीकांतजी आगलावे,मा. बंडुजी राऊत,विनायकजी डेहनकर,भा.ज.यु.मो नागपूर महानगर अध्यक्ष मा. बादल राऊत, भा.ज.यु.मो मध्य नागपूर अध्यक्ष मा अक्षय ठवकर,भा.ज.यु.मो नागपूर महानगर संपर्क प्रमुख अंकुर थेरे, अथर्व त्रिवेदी, मंडळ महामंत्री रितेश पांडेय,अश्विन निमजे, व संपूर्ण युवा मोर्चा मध्य नागपूर टीम उपस्थित होती.

🩸 रक्तदान महादान🩸माननीय.श्री नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध मतदारसंघात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आ...
19/05/2024

🩸 रक्तदान महादान🩸

माननीय.श्री नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध मतदारसंघात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व नागरिकांनी सहभाग घ्यावा!

-विनीत-
भारतीय जनता युवा मोर्चा मध्य नागपूर

🩸 रक्तदान महादान🩸माननीय.श्री नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध मतदारसंघात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आ...
19/05/2024

🩸 रक्तदान महादान🩸

माननीय.श्री नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध मतदारसंघात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व नागरिकांनी सहभाग घ्यावा!

-विनीत-
भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगर

रक्तदान श्रेष्ठदान मा. गडकरी साहेबांच्या वाढदिवसानिमित्य येत्या 26-5-2024 रोजी दरवर्षी प्रमाणे यंदाही कड कडत्या उन्हात य...
14/05/2024

रक्तदान श्रेष्ठदान
मा. गडकरी साहेबांच्या वाढदिवसानिमित्य येत्या 26-5-2024 रोजी दरवर्षी प्रमाणे यंदाही कड कडत्या उन्हात या वर्षी सुद्धा गरजू, आनी रुग्णापर्यंत रक्ताची कमतरता भासू नये म्हणून नागपूर शहर युवा मोर्चा रक्तदान शिबिराचे नियोजन करीत आहे त्यातच आज मध्य नागपूर च्या प्रभाग 20 मध्ये नियोजन करतांना पदधिकारी!!!

Address

Nagpur
440002

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhartiya Janta Yuva Morcha Nagpur City posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Bhartiya Janta Yuva Morcha Nagpur City:

Share