ERO 50 Hingna

ERO 50 Hingna Election

सुजाण मतदार व्हा.KYC अॅप डाउनलोड करा आणि आपल्या उमेदवाराविषयी जाणून घ्या.आपल्या मतदारसंघातील प्रत्येक उमेदवाराने प्रतिज्...
26/03/2024

सुजाण मतदार व्हा.
KYC अॅप डाउनलोड करा आणि आपल्या उमेदवाराविषयी जाणून घ्या.
आपल्या मतदारसंघातील प्रत्येक उमेदवाराने प्रतिज्ञापत्र जाहिर केलेली माहिती जाणून घ्या.
#मी_नक्कीच_मतदान_करणार #उत्सव_निवडणुकांचा #अभिमान_देशाचा

 #मतदार लोकशाहीचा खरा आधारनिवडणुकांमध्ये प्रत्येक पात्र मतदाराचा प्रत्यक्ष सहभाग ही मजबूत लोकशाहीची गरज आहे. या निवडणुकी...
22/03/2024

#मतदार लोकशाहीचा खरा आधार
निवडणुकांमध्ये प्रत्येक पात्र मतदाराचा प्रत्यक्ष सहभाग ही मजबूत लोकशाहीची गरज आहे. या निवडणुकीत आपला #मताधिकार बजावण्याचा निर्धार करू या.
#उत्सव_निवडणुकांचा #अभिमान_देशाचा

#मतदार लोकशाहीचा खरा आधार
निवडणुकांमध्ये प्रत्येक पात्र मतदाराचा प्रत्यक्ष सहभाग ही मजबूत लोकशाहीची गरज आहे. या निवडणुकीत आपला #मताधिकार बजावण्याचा निर्धार करू या.

#उत्सव_निवडणुकांचा #अभिमान_देशाचा

14/03/2024

जेव्हा मतदान करायला बाहेर पडाल आणि जर मतदार यादीमध्ये आपलं नाव नसेल मग काय कराल ? तर वोटर हेल्पलाइन अॅप डाउनलोड करा आणि नावाची आधीच खात्री करून घ्या. - अक्षय टंकसाळे (अभिनेता )

#उत्सव_निवडणुकांचा #अभिमान_देशाचा

13/03/2024

तुमच्या नावाची नोंद मतदार यादीत आहे की नाही? सगळी माहिती अपडेट आहे की नाही ? याची नक्की खात्री करून घ्या - सोनाली खरे ( अभिनेत्री )

#उत्सव_निवडणुकांचा #अभिमान_देशाचा

आता व्हाट्सअॅप वर सुद्धा मिळवा अपडेट्स.फॉलो करा CEO Maharashtra व्हाट्सअॅप चॅनेल
11/03/2024

आता व्हाट्सअॅप वर सुद्धा मिळवा अपडेट्स.
फॉलो करा CEO Maharashtra व्हाट्सअॅप चॅनेल

आता व्हाट्सअॅप वर सुद्धा मिळवा अपडेट्स.
फॉलो करा CEO Maharashtra व्हाट्सअॅप चॅनेल

07/03/2024

मतदार यादीत आपलं नाव आहे की नाही? हे वेळीच तपासून घ्या. - विजय पाटकर (अभिनेते)

#उत्सव_निवडणुकांचा #अभिमान_देशाचा

राज्याचे नवे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून एस. चोकलिंगम यांनी आज मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्याकडून पदभा...
05/03/2024

राज्याचे नवे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून एस. चोकलिंगम यांनी आज मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्याकडून पदभार स्वीकारला.

आत्ताच वोटर हेल्पलाइन अॅप डाउनलोड करा आणि मतदार यादीत नाव तपासा नसेल तर लगेच मतदार यादीत नाव नोंदणी करा.
21/02/2024

राष्ट्रीय मतदार दिनाच्या पुरस्कार सोहळ्यात सन २०२३-२४ या कालावधीत जिल्ह्यातील मतदार यादीचे अद्ययावतीकरण, मतदार जागृती उप...
06/02/2024

राष्ट्रीय मतदार दिनाच्या पुरस्कार सोहळ्यात सन २०२३-२४ या कालावधीत जिल्ह्यातील मतदार यादीचे अद्ययावतीकरण, मतदार जागृती उपक्रमांविषयी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबाबत पुढील जिल्हाधिकारी यांना उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी पुरस्कार प्रदान....
१. जिल्हा निवडणूक अधिकारी, वर्धा
२. जिल्हा निवडणूक अधिकारी, अकोला
३. जिल्हा निवडणूक अधिकारी, सिंधुदूर्ग
४. जिल्हा निवडणूक अधिकारी, सातारा
५. जिल्हा निवडणूक अधिकारी, नंदुरबार
६. जिल्हा निवडणूक अधिकारी, धाराशिव
DEO Wardha DEO Osmanabad Deo Satara DEO Sindhudurg Deo Akola DEO Nandurbar

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने मतदार जागृती मीम्स भिंत उभारण्यात आली होती....
05/02/2024

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने मतदार जागृती मीम्स भिंत उभारण्यात आली होती. माजी तहसिलदार सुदाम महाजन यांनी मराठी भाषेतून अहिराणी भाषेत या मतदार जागृती मीम्सचे भाषांतर केले आहे.

शमिभा पाटील वक्ते - लोकशाही गप्पा, भाग १२९७वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अमळनेर, जळगांवया पारलिंगी स्त्री सामाजिक...
01/02/2024

शमिभा पाटील
वक्ते - लोकशाही गप्पा, भाग १२
९७वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अमळनेर, जळगांव
या पारलिंगी स्त्री सामाजिक कार्यकर्त्या आहेत.
यंदा जळगांवमध्ये अमळनेर इथे होणाऱ्या ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात, राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित 'तृतीयपंथीय समुदायाचे मराठी साहित्यातील चित्रण आणि स्थान' या परिसंवादात त्या वक्त्या म्हणून सहभागी होत आहेत. हा परिसंवाद 'लोकशाही गप्पा' या उपक्रमाचा १२वा भाग आहे. त्यांचे अनुभव आणि मते ऐकण्यासाठी तुम्हीही नक्की सहभागी व्हा!

30/01/2024

50 Hingna LAC

Address

Hingna
Nagpur
441110

Alerts

Be the first to know and let us send you an email when ERO 50 Hingna posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share