02/05/2025
*भारतीय महिला फेडरेशन सुभाषनगर शाखा* दिनांक 30/04/2025 ला सुभाषनगर येथे उशीरा का होईना डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच ज्योतीबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली
या कार्यक्रमाला लहान मुलांना वेशभूषा करण्यात आली डॉ बाबासाहेब आंबेडकर, रमाई,सावीत्रबाई फुले यांची चौदारतळे दाखवून रोल प्ले मुलांनी केला त्या आदि सुभाषनगर शाखेतील सदस्य व शहर सचिव याच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले
कार्यक्रमाला उपस्थित
शहर सचिव-प्रिती राऊलकर
शाखा अध्यक्ष - वनिता गोले
शाखा सचिव -वर्षा जामगडे
शाखा सहसचिव -ललिता तीकडे
शाखेतील सदस्य महिला 28 हजर होत्या , 🙏