जन अत्याचार विरोधी परिषद

  • Home
  • India
  • Nagpur
  • जन अत्याचार विरोधी परिषद

जन अत्याचार विरोधी परिषद समाजाला योग्य मार्गदर्शन जेणेकरून एकापासून दुसऱ्याला त्रास होणार नाही.

ATM ID CECN63909फोटोमध्ये दिली गेलेली एटीएम ही कनिष्का अपार्टमेंट जयताळा नागपूर येथील असून, या एटीएम मधून इतर बँकेच्या ग...
28/08/2024

ATM ID CECN63909
फोटोमध्ये दिली गेलेली एटीएम ही कनिष्का अपार्टमेंट जयताळा नागपूर येथील असून, या एटीएम मधून इतर बँकेच्या ग्राहकांनी पैसे काढू नये नाहीतर तुमचे पैसे तर निघणार नाहीच उलट तुमचे पैसे बँकेतून डेबिट होतील आणि बँकेचे कर्मचारी जबाबदारी घेण्यास नाकारतील.
तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी.
मागील काही महिन्यापासून या एटीएम मधून भरपूर अशा घटना घडून येत आहेत.
Gajanan Pardhi Axis Bank

Address

Jaitala Nagpur
Nagpur
440036

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जन अत्याचार विरोधी परिषद posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category