बसपा मोहम्मद आदिल वाहतुक शहर अध्यक्ष

  • Home
  • India
  • Nagpur
  • बसपा मोहम्मद आदिल वाहतुक शहर अध्यक्ष

बसपा मोहम्मद आदिल वाहतुक शहर अध्यक्ष लढा सत्यासाठी न्याय हक्कासाठी

18/07/2026
बहुजन समाज पार्टी रामटेक विधानसभा क्षेत्रामध्ये प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षण शिबिराला रामटेक लोक...
13/07/2026

बहुजन समाज पार्टी रामटेक विधानसभा क्षेत्रामध्ये प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षण शिबिराला रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे विचार किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब व कामठी विधानसभा क्षेत्र चया इन्चार्ज सुधाताई रंगारी यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार मा. संजय थुल, रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे इन्चार्ज राजकुमार बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते. भंते के. सि.एस.लामा यांनी प्रास्ताविक केले.कॅडर कॅम्प चे संचालन चंद्रभान सिंग रवी यांनी केले तर उपस्थितांचे आभार रामटेक विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष राजेश फुलझेले यांनी मानले. प्रशिक्षण शिबिराला यशस्वी करण्यासाठी दीक्षाभूमी दक्षता समितीच्या सदस्य गंगाताई टेंभुर्णे, अर्चिता फुललेले, महानंदा अंबादे, भारती गजभिये, नलिनी सहारे, हिरकणी वाघमारे, अशोक वर्मा, अरविंद वासनिक, गंगाधर लांजेवार, अशोक गणविर यांनी परिश्रम केले.

बहुजन समाज पार्टी महिला शहर अध्यक्ष डॉ शबाना खान जी को जन्म दिन की  माननीय जिल्हा अध्यक्ष योगेश जी लांजेवार उपाध्यक्ष फि...
11/07/2026

बहुजन समाज पार्टी महिला शहर अध्यक्ष डॉ शबाना खान जी को जन्म दिन की माननीय जिल्हा अध्यक्ष योगेश जी लांजेवार उपाध्यक्ष फिरोज खान वाहतुक़ शहर अध्यक्ष मोहम्मद आदिल सुमित चौहान की ओर से हार्दिक शुभकामनाएं

Address

Nagpur
440026

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when बसपा मोहम्मद आदिल वाहतुक शहर अध्यक्ष posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share