BJYM Nagpur South

BJYM Nagpur South एकच चर्चा युवा मोर्चा !!!

24/10/2024
कहो दिल से, मोहनभाऊ फिरसे 🪷  Mate ji for South Nagpur 🇮🇳🇮🇳🇮🇳Mohan Mate Mohan Mate
24/10/2024

कहो दिल से, मोहनभाऊ फिरसे 🪷

Mate ji for South Nagpur 🇮🇳🇮🇳🇮🇳

Mohan Mate
Mohan Mate

01/06/2024

काल दी. ३१/०५/२०२४🩸रक्तदान हे श्रेष्टदान 🩸
( मा.खा. विकास पुरुष नितीनजी गड़करी साहेब )
यांच्य जन्मदिवस निमित्त्य (🌷भाजपा युवा मोर्चा दक्षिण नागपुर ) तर्फे प्रभाग ३३ (ब) भाजयुमो मार्फत दि.३१-५-२०२४ सायं. ५ ते ८ रक्तदान शिबीर घेण्यात आले आणी ११५ लोकन्नी रक्तदान केल.

मी, आपणा सर्वांचे ह्रदयापासून मनःपूर्वक आभार मानतो
धन्यवाद!

आपला,
अमर नामदेवराव धरमारे
( प्रदेश सचिव- 🌷भाजयुमो )

Mohan Mate Amar Dharmare III

18/12/2023
श्री नागेश साठवने आपली भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण पश्चिम नागपूर अध्यक्ष पदी  नियुक्ती झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनं...
07/12/2023

श्री नागेश साठवने आपली भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण पश्चिम नागपूर अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐💐💐

भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण नागपुर मंडळ तर्फे छोटा ताजबाग, नागपुर येथील दहीहांडी उत्सवाची ची तैयार जोरा सोरात सुर आहे...
30/08/2023

भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण नागपुर मंडळ तर्फे छोटा ताजबाग, नागपुर येथील दहीहांडी उत्सवाची ची तैयार जोरा सोरात सुर आहे, काल युवा मोर्चाच्या पदाधिकार्यांनी सक्करदरा पोलिस स्टेशन मधे कार्यक्रमाची माहिती दिली व पोलिस इन्सपेक्टर अनिल टाकसांडे यांनी युवा मोर्चा सोबत जाऊं छोटा ताजबाग चौकाचा मोआईना सुद्धा केला.

~ भारतीय जनता युवा मोर्चा, दक्षिण नागपुर मंडळ 🇮🇳

स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षात जिव्हाळा फाउंडेशन आयोजित वीर शहीदांना समर्पित  संगीत कार्यक्रम "तिरंगायन" स्वातंत्र्...
28/08/2023

स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षात जिव्हाळा फाउंडेशन आयोजित वीर शहीदांना समर्पित संगीत कार्यक्रम "तिरंगायन" स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षांचं औचित्य साधून वीर शहीदांना अभिवादन आणि देशाचे पूर्व प्रधानमंत्री माननीय अटलजी बाजपेयी यांच्या स्मृतींना उजाळा देत विशेष कार्यक्रम " तिरंगायन " महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित आहे. मंगळवार दिनांक २९ आगस्ट ,२०२३ वेळ सायं. ६ वाजता स्थळ- वसंतराव देशपांडे सभागृह सिव्हिल लाइन्स नागपुर अमृत प्रतिष्ठान नागपूर .निर्मित या संकल्पनेत 'सारे जहाँ से अच्छा हिन्दूस्तां हमारा' , अटलजींची अविस्मरणीय हिंदी कविता ' हिंदू तनमन हिंदू जीवन' यांचे मराठी रुपांतरण केलेले डॉ. उपेंद्र कोठेकर यांची रचनेसह प्रेरणादायी देशभक्ती गीत "तिरंगायन "स्वरसाज चढवून गायक संगीतकार मोरेश्वर निस्ताने व संगीत संयोजन पुष्कर देशमुख महेंद्र ढोले अवंती काटे व सचिन डोंगरे तसेच दृकश्राव्य चलचित्र मनोज पिदडी आणि स्थानिक सुपरिचित गायक कलावंत वाद्यवृंदासह गायन वादन आणि नृत्य आविष्कार असा संगीताचा त्रिवेणी संगम कार्यक्रम व त्याला साजेशे डॉक्टर मनोज साल्पेकर यांचे प्रभावी निवेदन रसिकांना मंत्रमुग्ध करणारं आहे.

Amar Dharmare III

भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण नागपुर ची बैठक, दहीहांडी २०२३ च्या तैयारी साठी सर्व कार्यकर्ते सज्ज.
20/08/2023

भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण नागपुर ची बैठक, दहीहांडी २०२३ च्या तैयारी साठी सर्व कार्यकर्ते सज्ज.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा स्टार प्रचारक महणुन देशाचे केंद्रीय मंत्री मा ना नितीनजी गडकरी व महाराष्ट्र राज्याचे...
20/04/2023

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा स्टार प्रचारक महणुन देशाचे केंद्रीय मंत्री मा ना नितीनजी गडकरी व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा ना देवेंद्रजी फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन💐💐💐

19/04/2023

Only RaGa things !

खासदार क्रीड़ा महोत्सव अंतर्गत दक्षिण नागपुरात क्रिकेट टूर्नामेंट ला सुरुवात झाली, या वेळेस दक्षिण नागपुरचे लोकप्रिय आमदा...
12/01/2023

खासदार क्रीड़ा महोत्सव अंतर्गत दक्षिण नागपुरात क्रिकेट टूर्नामेंट ला सुरुवात झाली, या वेळेस दक्षिण नागपुरचे लोकप्रिय आमदार मोहनजी मते, खासदार क्रीड़ा महोत्सवचे आयोजक माजी महापौर संदीपजी जोशी व भारतीय जनता युवा मोर्चाचे समस्त पदाधिकारी उपस्तिथ होते. या स्पर्धेला जोरदार प्रतिसाद मिळत आहे व सर्व खेळाडू उत्साहात आहे.

भारतीय जनता युवा मोर्चा,
दक्षिण नागपुर मंडळ

Mohan Mate
BJP Nagpur

Address

Madhyam Loksewa Pratisthan, Infront Of Reshimbagh Ground
Nagpur
440024

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJYM Nagpur South posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to BJYM Nagpur South:

Share