01/06/2026
आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित
नागरिकांसाठी महत्वपूर्ण सूचना
पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्ती प्रसंगी नागरिकांना तात्काळ सेवा देता यावी याकरिता नागपूर महानगरपालिकातर्फे मनपा मुख्यालयात 1 जूनपासून ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू करण्यात आला आहे.
आपत्ती व्यवस्थापन कक्षातील संपर्क क्रमांक
लॅन्डलाइन नंबर :- 0712-2551866
0712-2562375
0712-2540188