Satish Bhau Naik

Satish Bhau Naik सतीश भाऊ नाईक
शहर अध्यक्ष नागपुर
गों.ग.पा.युवा मोर्चा. नागपुर

28/05/2026

💛 जय सेवा जय गोंडवाना ✊✊

रमाई आंबेडकर यांनी अस्पृश्य व वंचित समाजाच्या उद्धारासाठी लढा दिला. आपल्या सुखांचा त्याग करत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेड...
27/05/2026

रमाई आंबेडकर यांनी अस्पृश्य व वंचित समाजाच्या उद्धारासाठी लढा दिला. आपल्या सुखांचा त्याग करत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या समाजकार्यात स्वतःला वाहून घेतले. गोरगरीबांच्या मुलांना मायेचा आधार देणाऱ्या त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन!

🎂 मा. श्री नितिन जी गडकरी (साहब) केंद्रीय मंत्री भारत सरकार महाराष्ट्र की शान दबंग नेता जो बालते हैं। करके दिखाते हैं। ह...
26/05/2026

🎂 मा. श्री नितिन जी गडकरी (साहब) केंद्रीय मंत्री भारत सरकार महाराष्ट्र की शान दबंग नेता जो बालते हैं। करके दिखाते हैं। हम सब के लाड़ले व छोटे से छोटे कार्यकर्ताओं का सम्मान करने वाले सब के प्यारे ऐसे नेता इन्हें जन्म दिन की अपार अपार शुभकामनाएं।🌹🌹Jay Seva(750) 🙏🙏🎂

24/05/2026

नागपूरच्या निमजी गोंडखैरी येथे आज भव्य लॉजिस्टिक्स पार्कच्या उद्घाटन सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. Devendra Fadnavis जी तथा केंद्रीय मंत्री मा. श्री. Nitin Gadkari जी यांच्या प्रमुख उपस्थितीत सहभागी होत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी लॉजिस्टिक्स पार्कचे संस्थापक मा. के के गुप्ताजी व जयप्रकाश गुप्ताजी यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्यात 🌹

नागपूरच्या निमजी गोंडखैरी येथे आज भव्य लॉजिस्टिक्स पार्कच्या उद्घाटन सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. Devendra Fa...
24/05/2026

नागपूरच्या निमजी गोंडखैरी येथे आज भव्य लॉजिस्टिक्स पार्कच्या उद्घाटन सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. Devendra Fadnavis जी तथा केंद्रीय मंत्री मा. श्री. Nitin Gadkari जी यांच्या प्रमुख उपस्थितीत सहभागी होत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी लॉजिस्टिक्स पार्कचे संस्थापक मा. के के गुप्ताजी व जयप्रकाश गुप्ताजी यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्यात 🌹

23/05/2026
🍰🍰🍰🍰🍰🍰🍰🍰🍰🍰🍰🍰🍰🍰🍰🍰🍰🍰Happy Birthday my dearest wife 🍰🍰🍰🍰❤️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
22/05/2026

🍰🍰🍰🍰🍰🍰🍰🍰🍰🍰🍰🍰🍰🍰🍰🍰🍰🍰Happy Birthday my dearest wife 🍰🍰🍰🍰❤️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

10/05/2026

आपले नेतृत्व आमचा अभिमान..जारी रहे विजय थलापत मुख्यमंत्री बनने पर हार्दिक बधाई जय सेवा जय गोंडवाना ✊✊

27/04/2026

💛धम्म बुद्ध यात्रा 2026💙
💙 जय भीम जय सेवा 💛

13/04/2026

आज दिनांक 13/04/2026 रोजी श्रीमती माननीय मायाताई चिंतामण इवनाते खासदार राज्यसभा भारत सरकार ह्या देवलापार परिक्षेत्र जनहित वन्यजीव संरक्षण समिती देवलापार येथे दुपारी 12. 30 वाजता उपोषण सोडवण्याकरिता आल्या तेव्हा आंदोलन मध्ये ज्या मागण्या केल्या होत्या त्या सर्व पूर्ण करू असे आश्वासन दिले आणि आंदोलन कर यांना शरबत पाजून हे आंदोलन संपवण्यात आले 🙏🙏

Address

Nagpur
440001

Telephone

+917020441861

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Satish Bhau Naik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category