युवा/युवती सेना नागपुर

  • Home
  • India
  • Nagpur
  • युवा/युवती सेना नागपुर

युवा/युवती सेना नागपुर Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from युवा/युवती सेना नागपुर, Political organisation, Nagpur.

महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री, शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख माननीय श्री. आदित्यसाहेब ठाकर...
13/06/2022

महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री, शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख माननीय श्री. आदित्यसाहेब ठाकरे यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आज पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना १० जुलै रोजी आषाढी एकादशीनि...
13/06/2022

आज पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना १० जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त होणाऱ्या विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे निमंत्रण दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील असल्याची ग्वाही समितीला दिली.

आज दिनांक ०९/०५/२०२२ रोजी महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण,पर्यटन व राज्य शिष्टाचार मंत्री, युवासेना प्रमुख मा. ना. श्री आदि...
09/05/2022

आज दिनांक ०९/०५/२०२२ रोजी महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण,पर्यटन व राज्य शिष्टाचार मंत्री, युवासेना प्रमुख मा. ना. श्री आदित्य साहेब ठाकरे यांचे आदेशानुसार व युवासेना सचिव मा. श्री वरुन जी सरदेसाई साहेबांच्या मर्गदर्शनाखाली व त्यांच्या प्रमुख उपस्थीत नागपूर येथे रविभवन यथे शिवसेना युवसेना पदाधिकारी बैठक आयोजित करण्यात आली. बैठकित नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली चे सर्व शिवसेना आणि युवासेना पदाधिकारी उपस्थीत होते. सदर प्रसांगी युवासेना सिनेट कार्यकारिणी सदस्य प्रविण दादा पाटकर, निखिल दादा जाधव, सह संपर्क प्रमुख नागपूर शहर दुष्यंतजी चतुर्वेदी,आमदार भंडारा नरेंद्र जी भोंडेकर, नागपूर ग्रामीण संपर्क प्रमुख, सुधीर भाऊ सुर्यवंशी, युवासेना कोषाध्यक्ष व BMC नगरसेवक अमय जी घोले, युवासेना विभागीय सचिव पुर्व विदर्भ हर्षल काकडे,युवासेना विस्तारक नागपूर ग्रामीण सर्वेश दादा गुरव, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद मानमोड़े, राजू हरने, किशोर कुमेरिया, शिवसेना शहर प्रमुख नितिन तिवारी, दीपक कापसे, किशोर पराते, दिलीप माथंकर, प्रवीण बरडे, मंगेश काशिकर, विशाल बरबटे, विशाल केचे,निलेश हेलोंडे, युवासेना जिल्हाप्रमुख हितेश यादव, विक्रम राठोर, युवतिसेना जिल्हाप्रमुख माधुरी पालिवाल, अशविनी पिमपळकर, सोनाली वैद्य, नेहा बोखरे तशेच कपिल भलमे, विजय मिश्रा, अखिल पोहनकर, संदीप रियाल पटेल, अक्षय मेश्रम, निलेश थिगरे, प्रीतम कापसे, सचिन बोमबले, धीरज फ़ंदी, सारंग नाकाडे,अपूर्वा पिट्लवार,प्रिती काकडे, सोशल मीडिया समन्वयक - नम्रता शंभरकर, शिवसेना,युवसेना, आणि युवतीसेनेचे जिल्हा प्रमुख ते शाखा प्रमुख सर्वे उपस्थीत होते.

 #नागपुर युवासेनेची कार्यवाही! #युवतीसेना नागपुर: प्रोफेसर ने अच्छे नंबरों के लिए लड़कियों से की ये गंदी डिमांड, थाने पह...
01/05/2022

#नागपुर युवासेनेची कार्यवाही!

#युवतीसेना
नागपुर: प्रोफेसर ने अच्छे नंबरों के लिए लड़कियों से की ये गंदी डिमांड, थाने पहुंचीं छात्राएं via https://intdy.in/c4fjfr

रिपोर्ट by - Pande

नागपुर के सिंधु कॉलेज में कंप्यूटर साइंस की छात्राओं ने विभाग के एचओडी पर परीक्षा में अच्छे नंबर देने के लिए गंदी .....

युवा सेना द्वारा प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान !
27/04/2022

युवा सेना द्वारा प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान !

INBCN NEWS is a popular IN VIDARBHA Hindi News Channel.The vision of the channel is "'Aapko Rakhe Aagey' -the promise of keeping each individual ahead and in...

27/04/2022
महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण, पर्यटन, राजशिष्टाचार,मंत्री, युवासेना प्रमुख मा.ना.श्री.आदित्य साहेब ठाकरे यांच्या आदेशाने...
27/04/2022

महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण, पर्यटन, राजशिष्टाचार,मंत्री, युवासेना प्रमुख मा.ना.श्री.आदित्य साहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसेच युवासेना सचिव श्री.वरूनजी सरदेसाई साहेब यांच्या मार्गदर्शनात,युवासेना पुर्व विदर्भ विभागीय सचिव हर्शल काकड़े यांच्या हस्ते, युवासेना ज़िल्हा चिटनीस धीरज फंदी यांच्या संयोजनात पुर्व नागपुर युवासेना तर्फे युवासेना ऑनलाइन सदस्यतानोंदणी मोहिम 2022 चा कार्यक्रम राबविन्यात।आला होता या कार्यक्रमाला युवकांचा भरपुर प्रतिसाद मिळाला असुन अनेक युवक, युवतीनी या युवसेनेची ऑनलाइन प्राथमिक सदस्यता ग्रहण केली,
या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित युवासेना ज़िल्हा युवाधिकारी विक्रम राठोड़, युवासेना ज़िल्हाधिकारी हितेश यादव, ग्रामीण युवासेना ज़िल्हा समन्वयक विजय मिश्रा, युवासेना युवती ज़िल्हाधिकारी अश्विनी पिंपळकर, युवासेना युवती जिल्हाधिकारी माधुरी पालीवाल, ग्रामीण ज़िल्हा युवती अधिकारी सोनाली वैद्य, उपजिल्हाप्रमुख प्रिती काकडे महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज चे नागपूर शहर अधक्ष्य सुरज जी फंदी,समाजसेवक नरेंद्र कडुकर,मनीष साखरकर,युवासेना शहर प्रमुख अक्षय मेश्राम, प्रीतम कापसे, उपजिल्हा युवाधिकारी छगन सोनवाणे, युवासेना शहर समन्वयक निलेश निघरे, युवासेना शहर सचिव सलमान खान, विधानसभा संगठक निलेश ज्ञा सतीबावणे, काटोल युवती सेना ज़िल्हा चिटनीस अपूर्वा पिट्टलवार, सोशल मीडिया प्रमुख नम्रता शंभरकर, दिशा फंदी, हर्शल सावरकर, आशीष बोकडे, राहुल विजयकर,पापा बैरिकर, सनी अग्रवाल,आशीष डोरले, विशाल उप्पलवार, प्रवीण धावड़े,अमित रात्रे,दत्तु साबळे,कुलदीप सहारे,अक्षय वानखेड़े,आकाश, फुंडे,कौशिक येडने,दिनेश माहुले, गोल्डी निकोसे, आशिष डोरले, विक्रांत जीवनकर,शुभम अग्रवाल,स्वप्नील नंदरधने,रोहित क्षीरसागर,विवेक वर्मा,वेदांत फंदी,वरून खिल्लानी, तेजस सावरे,आशु नागोशे, उदय निखारे ,महेश गणेशे, दुर्गेश कोरे, इत्यादि युवासैनिक व परिसरातील युवक, व युवती जास्त प्रमाणात उपस्थित होते......।।।।।।।।

महाराष्ट्र राज्याचे पर्यावरणपर्यटन व राजशिष्टाचार मंत्री मा.ना.श्री.आदित्य साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व युवासेना सचि...
23/04/2022

महाराष्ट्र राज्याचे पर्यावरणपर्यटन व राजशिष्टाचार मंत्री मा.ना.श्री.आदित्य साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व युवासेना सचिव मा. श्री वरुणजी सरदेसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवासेना कोर कमिटी सदस्य व मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य सौ.शितलताई देवरूखकर शेठ, युवासेना पुर्व विदर्भ विभागीय सचिव व युवासेना जिल्हाप्रमुख नागपुर ग्रामीण मा.श्री हर्षलदादा काकडे यांच्या नेतृत्वात आज दिनांक 23 एप्रिल 2022 ऑनलाईन प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान २०२२ करिता सदस्यता नोंदणी अभियानाचे उद्घाटन शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ.अलकाताई दलाल यांच्या हस्ते झाले. यावेळी नागपुर जिल्हा युवासेना अधिकारी मा.हितेशजी यादव, मा.शुभम नवले, धिरज फंदी, शशिधर तिवारी, प्रितम कापसे,सारंग नाकाडे तसेच नागपुर जिल्हा युवती-युवासेना अधिकारी प्रा.माधुरी वैभव पालीवाल, अश्विनी पिंपळकर, सोनाली वैद्य, नेहा भोकरे, अपूर्वा पित्तलवार, उपजिल्हा अधिकारी कु.प्रीती काकडे सह इतर युवासैनिक व युवती उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या प्रगतीमध्येच नव्हे, तर संस्कृती आणि इतिहास जपण्यामध्ये देखील ठाकरे सरकार अग्रेसर. महाराष्ट्रातील आठ प्रा...
19/04/2022

महाराष्ट्राच्या प्रगतीमध्येच नव्हे, तर संस्कृती आणि इतिहास जपण्यामध्ये देखील ठाकरे सरकार अग्रेसर.

महाराष्ट्रातील आठ प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार व तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहा गडकिल्ल्यांच्या संवर्धनाची घोषणा मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी केली.

जय महाराष्ट्र🚩महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण #पर्यटन व राज्य शिष्टाचार मंत्री मा. ना. श्री आदित्य साहेब ठाकरे यांच्या आदेश...
19/04/2022

जय महाराष्ट्र🚩
महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण #पर्यटन व राज्य शिष्टाचार मंत्री मा. ना. श्री आदित्य साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व युवासेना सचिव मा. श्री वरुन जी सरदेसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली
युवासेना पुर्व विदर्भ विभागीय सचिव व युवासेना जिल्हा प्रमुख नागपूर ग्रामीण मा. श्री हर्षल दादा काकडे यांच्या सुचनेनुसार ऑनलाईन प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान २०२२ करिता व संघटन वाढीकरिता
युवासेना #युवतीसेना पदाधिकारी आढ़ावा बैठक नागपुर शहर व ग्रामीण साठी रवी भवन येथे आयोजित करण्यात आली होती. सदर प्रसंगी युवासेना जिल्हा अधिकारी व युवतीसेना जिल्हा अधिकारी उपस्थित असुन नागपूर शहर व ग्रामीण मधील सर्व युवासेना व युवतीसेना पदाधिकारी उपस्थित होते*

विकासकामे करताना नागरी सुविधा बाधित होऊ देऊ नका ! कामे वेळेत पूर्ण करा एमएमआरडीएच्या बैठकीत पर्यावरणमंत्री आदित्य साहेब ...
19/04/2022

विकासकामे करताना नागरी सुविधा बाधित होऊ देऊ नका ! कामे वेळेत पूर्ण करा एमएमआरडीएच्या बैठकीत पर्यावरणमंत्री आदित्य साहेब ठाकरे यांचे निर्देश
#शिवसेना

मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांची मोठी घोषणा महाराष्ट्रातील आठ प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार शिवकालीन सहा गडकिल्ल्यांच...
19/04/2022

मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांची मोठी घोषणा महाराष्ट्रातील आठ प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार शिवकालीन सहा गडकिल्ल्यांचेही संवर्धन
#शिवसेना

Address

Nagpur

Alerts

Be the first to know and let us send you an email when युवा/युवती सेना नागपुर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share