26/01/2026
प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!
संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली तो आजचा पवित्र दिवस.या संविधानाच्या छत्र छायेत आपली लोकशाही बळकट वृद्धिंगत,समृद्ध झाली.जगातील सर्वात मोठी लोकशाही ही या संविधानाच्या अंमलबजावणीमुळे यशस्वी ठरत आहे...
एकता,अखंडता आणि शांती यांनी परिपूर्ण अशी ही प्रजेची सत्ता अशीच समृद्ध होत राहावी..
सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...
#प्रजासत्ताकदिन #२६जानेवारी