प्रहार पारडी नागपूर

प्रहार पारडी नागपूर राजकीय अस्तीत्व सामाजिक विचार

13/10/2025

महाराष्ट्रातील मतदार यादीतील घोळ समोर आला आहे. सविस्तर वाचा कमेंटमधील लिंकमध्ये...

13/10/2025

पराग ढोबळे, नागपूर प्रतिनिधीMaharashtra voter list errors before local body elections : महाराष्ट्रातील मतदार यादीतील घोळ समोर आला आहे. नागपूर आणि छत्....

10/10/2025
09/10/2025

कारण काय असू शकते ?

09/10/2025

महाराष्ट्र पोलिसांची खात्याअंतर्गत PSI बंद झालेली परीक्षा चालू करण्यासाठी बच्चु कडू साहेबांनी वारंवार पाठपुरावा करून 1 सप्टेंबर ला शासन निर्णय प्रकाशित झाल्यानंतर महाराष्ट्र पोलीस विद्यार्थी कोअर कमिटीने बच्चु कडू यांचे मानले आभार..

09/10/2025

सरकारने मोठे आकडे सांगून शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करणे थांबवावे.

28/09/2025

पाऊस आला की माती सुगंधी व्हायची,
शिवार हिरवं, लेकरं उड्या मारायची…
पण यंदा पाऊस रागावून आला,
आणि गावभर हाहाकार माजवून गेला.

पिकं वाहून गेली, अंगण कोसळलं,
छप्पर गळालं, स्वप्नं भिजून गेली…
तरीही ओल्या चिखलात लेकराला,
बाप आपल्या छातीवर घेऊन फिरतोय..
डोळ्यांतलं पाणी लपवत रोज पावसाशी लढतोय..

शेत गेलं तरी धैर्य न गेलं,
लेकरासाठी आभाळ धरून
शेतकरी बाप माझा पुन्हा उभा राहतोय ...

🙏🏻🙏🏻
सचिन साळुंके

#बापपेज Facebook
#शेतकरीबाप #महापूर #पाऊस #आईवडील #शेतकरी #मराठीपोस्ट

Address

Nagpur
440001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when प्रहार पारडी नागपूर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category