22/06/2021
जनतेचे प्रश्न ?
सर्वाधिक कोरोना रुग्ण,
अनियंत्रित लॉकडाऊन,
शेतकऱ्यांच्या आत्महत्या,
पीक विम्याचा घोळ,
मराठा आरक्षणाचा घोळ,
ओबीसी आरक्षण रद्द,
वाढीव वीज बिल,
चक्रीवादळ भरपाई नाही,
महाविकास आघाडीचं उत्तर...
सत्तेसाठी अंतर्गत भांडण !!