Duneshwar Pethe FC

Duneshwar Pethe FC Official page of Duneshwar Pethe FanClub ,President Nagpur District Nationalist Congress Party (NCP). Show your Support for DuneshwarBhau Pethe.

Please Like this Page for Support The Hastag.

30/11/2021
31/10/2021

रूपेशजी बांगडे आपणांस वाढदिवसाच्या खुप खुप मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा..! ईश्वर आपणास सुखी, आरोग्यदायी आणि परिपुर्ण आयुष्य देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना..!!
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!!

19/10/2021

#राष्ट्रवादी_काँग्रेस_पक्षाचे #शहरातील

कोजागिरी म्हणजे क्षण उल्हासाचा,आनंदाचा आणि वैभवाचा...कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
19/10/2021

कोजागिरी म्हणजे क्षण उल्हासाचा,आनंदाचा आणि वैभवाचा...
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे नागपुर शहर अध्यक्ष मा. श्री दुनेश्वरभाऊ पेठे यांच्या हस्ते श्री सलामभाई शाह यांना नागपुर ...
19/10/2021

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे नागपुर शहर अध्यक्ष मा. श्री दुनेश्वरभाऊ पेठे यांच्या हस्ते श्री सलामभाई शाह यांना नागपुर शहर रा काॅ पा संघटन सचिव पदी नियुक्ति करण्यात आली. यावेळी प्रामुख्खाने प्रकाश मेश्राम, शरद शाहु, नत्थू लाल दारोठे, कपील नागनवरे आदि प्रमुख पदाधिकारि उपस्थित होते.
Vandana Chavan Duneshwar Pethe FC Prakash Gajbhiye -प्रकाश गजभिये Jayant Patil - जयंत पाटील Praful Patel Ncp Speaks

 #विजयी_विश्व_तिरंगा_प्यारा या आपल्या देशाच्या राष्ट्रगीताचे निर्माते श्री  #शामलाल  #गुप्त, पार्षद यांच्या 125 व्या जयं...
17/10/2021

#विजयी_विश्व_तिरंगा_प्यारा या आपल्या देशाच्या राष्ट्रगीताचे निर्माते श्री #शामलाल #गुप्त, पार्षद यांच्या 125 व्या जयंती दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने 125 चौकात या राष्ट्रगीताचे पठण करण्यात आले.
#नागपूर शहरातील जानबाग चौकात अश्याच या राष्ट्रीय एकात्मतेच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ईश्‍वरभाऊ बाळबुधे, राष्ट्रवादीचे नेते भुवनेश्वर पेठे, माजी उपमहापौर शेखर सावरबांधे आणि मोठ्या संख्येने सहकारी उपस्थित होते.

Address

Opp Tathagat Buddh Vihar, Uday Nagar, Padole Nagar
Nagpur
440008

Telephone

+919767888061

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Duneshwar Pethe FC posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share