31/10/2024
🌸 लाडक्या बहिणिनो, विकास हवा असेल तर विकास करणाऱ्यांनाच मतदान करा! तुमचं एक मत - अवघ्या ५ वर्षांचं भवितव्य ठरवणार! आज दिवाळीत तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य टिकवण्यासाठी **देवाभाऊ** असाच सतत पाठीशी उभा आहे. मग, आता तुम्हीच ठरवा, मतदान कुणाला करायचं? 🎉
#मतदान_हे_आपलं_कर्तव्य #विकासासाठी_मत #सक्षम_भविष्य #सर्वांची_प्रगती