13/12/2023
यवतमाळ येथे आयोजित कार्यक्रमात सर्व शिक्षक संघटना समितीचे राज्याध्यक्ष तथा यवतमाळ शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष मा. श्री. मधुकरराव काठोळे यांचा सेवा गौरव व राज्यस्तरीय शिक्षण परिषद संघटनेच्या शिक्षक भवनाचा लोकार्पण सोहळा मा. ना. संजयभाऊ राठोड यांच्या उपस्थितीत पार पडला.
Sanjay Rathod-संजय राठोड
#मंत्री #पालकमंत्री #यवतमाळ