15/09/2015
ग्राहक : अहो, डासांच औषध मारल, पण तरीसुद्धा डास कानाजवळ येऊन गुणगुणत असतात.
दुकानदार : अहो, औषधामुळे मेलेल्या डासांची बायका-मुल तुमच्या कानाजवळ येऊन रडत असतील.....
दुकानदाराला उलटा पालटा करून मारला