Annapurna Mahila Bahuddeshiya Sanstha Shiv Bhojan

Annapurna Mahila Bahuddeshiya Sanstha Shiv Bhojan महाराष्ट्र शासन द्वारा संचालित अन्नपूर्णा शिव भोजन थाली फक्त १०रू

20/12/2020
04/07/2020

मा.पालकमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसा निमित्त अन्नपूर्णामाता शिवभोजन मूर्तिजापूर केंद्रा तर्फे दिनांक 5-7- 2020 रविवार रोजी पुरणाची पोळी, आमटी, कडी व मसाला भातचे वितरण करण्यात येत आहे वेळ- दुपारी 11 ते 2

-अन्नपूर्णा महिला बहुद्देशीय संस्था, मूर्तिजापूर

03/06/2020

श्री. श्रिकांत जगताप रा. जळगाव (महाराष्ट्र)
काम- सेकुरिटी गार्ड
श्रिकांत जगताप हे गडचिरोली ला सेकुरिटी गार्ड चा काम करतात ते गडचिरोली वरुण पाई जळगावला जात अस्ताना मूर्तिजापुर येथे अन्नपूर्णा शिव भोजन व सतीश अग्रवाल यांच्या बदल दिलेले अभीप्राय!!
कृपया करुण विडीओ क्लीप नक्की बघा

बाळापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. नितिनबाप्पु देशमुख यांची शाकम्बरी प्रतिष्ठान कार्यालय व अन्नपूर्णा शिव भोजन कें...
26/05/2020

बाळापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. नितिनबाप्पु देशमुख यांची शाकम्बरी प्रतिष्ठान कार्यालय व अन्नपूर्णा शिव भोजन केंद्रास दि-२६-०५-२०२० रोजी सदिच्छा भेट दिली व सोबत जिल्हापरिषद सदस्य अकोला श्री.गोपालभाऊ दतकर,उपजिल्हा प्रमुख युवा सेना श्री.राहुलभाऊ कराडे,सवियसहायक श्री.प्रदीपभाऊ बनारसे,शिव सैनिक श्री.बबलुभाऊ देशमुख व श्री.अजयभाऊ देशमुख,संत गाडगे बाबा स्वछता अभियान प्रमुख श्री.सतीशभाऊ अग्रवाल,श्री.सुरेशकाका देशमुख व अर्चिटेक्ट श्री.अंकीत अग्रवाल उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास...
26/05/2020

महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दि-३०-०४-२०२० रोजी शाकम्बरी प्रतिष्ठान कार्यालय व अन्नपूर्णा शिव भोजन केंद्र मूर्तिजापुर येथे सदिच्छा भेट दिली.

निरीक्षण अधिकारी चैताली यादव यानी अन्नपूर्णा शिव भोजन केंद्राची दि-१६-०४-२०२० रोजी तपासनी केली व भेट दिली आणी शाकम्बरी प...
26/05/2020

निरीक्षण अधिकारी चैताली यादव यानी अन्नपूर्णा शिव भोजन केंद्राची दि-१६-०४-२०२० रोजी तपासनी केली व भेट दिली आणी शाकम्बरी प्रतिष्ठान प्रमुख सतीश अग्रवाल यानी तयार केलेल्या गरजु लोकानसाठी अन्नाधान्याची कीट चैताली यादव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली

महाराष्ट्र शासन द्वारा संचालीत शिव भोजन थाली दि-०१-०४-२०२० रोजी मूर्तिजापुर येथे अन्नपूर्णा शिव भोजन केंद्रचा उदघाटन करण...
26/05/2020

महाराष्ट्र शासन द्वारा संचालीत शिव भोजन थाली दि-०१-०४-२०२० रोजी मूर्तिजापुर येथे अन्नपूर्णा शिव भोजन केंद्रचा उदघाटन करण्यात आला उपविभागीय अधिकारी श्री.अभयसिंह मोहीते साहेब,तहसीलदार श्री.प्रदीप पवार साहेब,मुख्याधिकारी नगरपरिषद मूर्तिजापुर श्री.विजय लोहकरे साहेब,संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान प्रमुख श्री.सातीश अग्रवाल साहेब, पत्रकार श्री.दिलीप देशमुख साहेब व अर्चिटेक्ट श्री.अंकीत अग्रवाल साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.

Address

Karanja Road
Murtajapur
444107

Opening Hours

Monday 11am - 4pm
Tuesday 11am - 4pm
Wednesday 11am - 4pm
Thursday 11am - 4pm
Friday 11am - 4pm
Saturday 11am - 4pm
Sunday 11am - 4pm

Telephone

+917350154113

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Annapurna Mahila Bahuddeshiya Sanstha Shiv Bhojan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Annapurna Mahila Bahuddeshiya Sanstha Shiv Bhojan:

Share

Category