Internet Cyber Cafe

Internet Cyber Cafe cyber cafe

20/07/2022
१०वी व १२वी १७ नं फॉर्म भरणे चालू आहेत शेवटची दिनांक ३०नोव्हेंबर
25/11/2021

१०वी व १२वी १७ नं फॉर्म भरणे चालू आहेत
शेवटची दिनांक ३०नोव्हेंबर

*(Engineering/Technology, Farmacy, Agriculture )* अभियांत्रिकी / तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र, आणि कृषी शिक्षण या अभ्या...
13/08/2021

*(Engineering/Technology, Farmacy, Agriculture )* अभियांत्रिकी / तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र, आणि कृषी शिक्षण या अभ्यासक्रमाच्या एमएचटी -सीईटी *CET* फॉर्म भरण्याची तारीख वाढवण्यात आलेली आहे

पोस्ट भरतीची तारीख वाढली भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांसाठी भरतीची तारीख १० जून २०२१ पर्यंत वाढवण्...
30/05/2021

पोस्ट भरतीची तारीख वाढली
भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांसाठी भरतीची तारीख १० जून २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे

☑ स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कनिष्ठ अभियंता पदाच्या भरपूर जागा✍ पद : कनिष्ठ अभियंता ✍ पदसंख्या : भरपूर✔ शैक्षणिक पात्रत...
03/10/2020

☑ स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कनिष्ठ अभियंता पदाच्या भरपूर जागा
✍ पद : कनिष्ठ अभियंता
✍ पदसंख्या : भरपूर
✔ शैक्षणिक पात्रता : सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.
➡ वयोमर्यादा : किमान १८ ते ३०/३२ वर्ष पदानुसार
☢ परीक्षा शुल्क : General/OBC: 100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
✈ परीक्षा केंद्र : अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ३० ऑक्टोबर २०२०
*अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी भेट द्या *

➡ * इंटरनेट सायबर कॅफे *
नागांव रोड, मु/पो-सरळगाव, ता-मुरबाड, जि-ठाणे
☎: 9130767222
आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे :

Our Website: http://saralgaoncafe.blogspot.com/2019/03/blog-post.html
http://saralgaoncafe.blogspot.com

☑ भारतीय डाक विभाग महाराष्ट्र मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा✍ पद : पोस्टमन (पीएम) / मेलगार्ड (एमजी) आणि मल्टी टास्कींग स...
03/10/2020

☑ भारतीय डाक विभाग महाराष्ट्र मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा
✍ पद : पोस्टमन (पीएम) / मेलगार्ड (एमजी) आणि मल्टी टास्कींग स्टाफ (एमटीएस)
✍ पदसंख्या : एकूण १३७१ जागा
✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल १ आणि ३ प्रमाणे
✔ शैक्षणिक पात्रता : दहावी, बारावी, संगणक ज्ञान, मराठी भाषा
➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २५/२७ वर्ष
☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ५००/- मागासवर्गीय : रु. १००/-
✈️ परीक्षा केंद्र : जिल्हा केंद्र नुसार
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०३ नोव्हेंबर २०२०
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी

➡ * इंटरनेट सायबर कॅफे *
नागांव रोड, मु/पो-सरळगाव, ता-मुरबाड, जि-ठाणे
☎: 9130767222
आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे :

Facebook : https://saralgaoncafe.blogspot.com/2020/10/post-office-1371.html
Our Website: http://www.saralgaoncafe.blogspot.com

आय टी आय (I.T.I) प्रवेश चालू झाले आहेत. घरी बसुन आम्ही आय टी आय (I.T.I) प्रवेश फॉर्म भरून देऊआय टी आय (I.T.I) प्रवेश फॉर...
03/08/2020

आय टी आय (I.T.I) प्रवेश चालू झाले आहेत. घरी बसुन आम्ही आय टी आय (I.T.I) प्रवेश फॉर्म भरून देऊ

आय टी आय (I.T.I) प्रवेश फॉर्म भरण्यासाठी खालील लिंक मधील माहिती भरा

Create a new survey on your own or with others at the same time. Choose from a variety of survey types and analyze results in Google Forms. Free from Google.

किसान क्रेडिट कार्ड योजनेचा काय लाभ आहेअधिक माहितीसाठी खालील पत्त्यावर संपर्क करा
23/06/2020

किसान क्रेडिट कार्ड योजनेचा काय लाभ आहे
अधिक माहितीसाठी खालील पत्त्यावर संपर्क करा

प्रवास करण्यासाठी प्रवासी पास काढून मिळेलसंपर्क करा : इंटरनेट सायबर कॅफे सरळगांव
23/06/2020

प्रवास करण्यासाठी प्रवासी पास काढून मिळेल
संपर्क करा : इंटरनेट सायबर कॅफे सरळगांव

Address

Ahmednagar-Kalyan Road, Saralgaon
Murbad
421401

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm

Telephone

+919130767222

Alerts

Be the first to know and let us send you an email when Internet Cyber Cafe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Internet Cyber Cafe:

Share