15/06/2024
JAI HIND DEFENCE ACADEMY MURBAD
9545069143 /7887676471/8554943401
♦️ 14-06-2024 सकाळपर्यंत अनेक जिल्ह्यातील पोलीस भरती ग्राउंडचे मैदानी प्रवेशपत्र उपलब्ध होऊन जाईल...
👉 पोलीस भरती हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुमचा
अर्ज क्रमांक + तुमची जन्मतारीख
सलग टाका गॅप (स्पेस) देऊ नका...
📌प्रवेशपत्र (halltickit) काढण्यासाठी :-
👇👇👇👇👇👇👇👇
https://testmsp.mahaitgov.in/Forms/FrmHallTicket_Home.aspx
➖➖➖➖➖➖➖➖➖➖