संपर्क सामाजिक संस्था रजि.

  • Home
  • India
  • Mumbai
  • संपर्क सामाजिक संस्था रजि.

संपर्क सामाजिक संस्था रजि. संपर्कातून संवादाकडे...संवादातून सेवेकडे... सेवेतून समाधानाकडे...

कुशल, प्रजाहितदक्ष, जनकल्याणकारी नेतृत्व आणि आदर्श राज्यकर्त्याचे उत्तुंग उदाहरण अख्ख्या जगासमोर ठेवणाऱ्या, स्वराज्यनिर्...
19/02/2026

कुशल, प्रजाहितदक्ष, जनकल्याणकारी नेतृत्व आणि आदर्श राज्यकर्त्याचे उत्तुंग उदाहरण अख्ख्या जगासमोर ठेवणाऱ्या, स्वराज्यनिर्मितीद्वारे रयतेच्या मनातील सुराज्य प्रत्यक्षात साकारणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी कार्यास विनम्र अभिवादन.
सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
#शिवजयंती2026

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धनम् ।उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात् ||महाशिवरात्रीच्या सर्वांना हा...
15/02/2026

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात् ||

महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा …!🙏🌺

#महाशिवरात्री

Address

Kandivali East
Mumbai
400101

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when संपर्क सामाजिक संस्था रजि. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category