Voice of Raj Thackeray

Voice of Raj Thackeray "राजसाहेबांच्या विचारांचा बुलंद आवाज! 🚩

11/08/2026

मालामाल फडणवीस

31/07/2026

वर्धापन दिन...
१ ऑगस्ट २०१६

31/07/2026

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावाने हा काय फालतू पणा लावलाय... हे भय्या कल्चर चोंडीपर्यँत कसं पोहोचलं? अहिल्यादेवींच स्मरण म्हणजे शौर्य, स्वाभिमान, स्वातंत्र्य, धर्मजागरण, कर्तव्य... अश्या बाया नाचवणं नव्हे... ही विटंबना आहे...

कला आणि थील्लरपणा यातील फरक रथयात्रा उत्सव ज्यांनी आयोजित केले त्यांना कळलं पाहिजे.

28/07/2026

गळती चालू झाली वाटत...

27/07/2026

संदीप देशपांडेच सणसणीत विरोधकांना उत्तर...

Sandeep Deshpande Adhikrut

#संदीप #देशपांडे

धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि हिंदुहृदयसम्राट श्री. माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीमध्ये ठाण्यामध्ये केव्हाच दिसले ना...
15/07/2026

धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि हिंदुहृदयसम्राट श्री. माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीमध्ये ठाण्यामध्ये केव्हाच दिसले नाहीत, मग ते आता का दिसत आहेत

11/07/2026

🚨 मोरेगाव नाका येथे मराठी माणसाच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली मनसे! 🚩

नालासोपारा–विरार रोड, प्रभाग समिती “बी”, प्रभाग क्रमांक १०, मोरेगाव नाका येथील QNQ समोर एका मराठी व्यावसायिकाला व्यवसाय करू नये म्हणून काही परप्रांतीय दुकानदारांकडून विरोध व त्रास दिला जात होता.

07/07/2026

दादर स्मशानभूमी की मृत्यूचा सापळा? — कर्मचाऱ्यांच्या आणि नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ

MyBmc Yashwant Killedar - यशवंत किल्लेदार

#दादरश्मशानभूमी #मुंबई

06/07/2026

फडणवीसांना मागील ५ वर्षातील कर्माचं फळ मिळणार?

#शिवसेना

06/07/2026

Address

Mumbai
400014

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Voice of Raj Thackeray posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share