Chhatrapati Shivaji Maharaj Statue arabian sea शिवस्मारक

  • Home
  • India
  • Mumbai
  • Chhatrapati Shivaji Maharaj Statue arabian sea शिवस्मारक

Chhatrapati Shivaji Maharaj Statue arabian sea शिवस्मारक Government of Maharashtra, intends to develop the Statue Memorial of Chatrapati Shivaji
Maharaj in Arabian Sea Near Marine Drive, Mumbai, Maharashtra.

30/04/2020
🚩 || १ मे २०२० || 🚩_________________
30/04/2020

🚩 || १ मे २०२० || 🚩
_________________

🚩 || १ मे २०२० || 🚩
30/04/2020

🚩 || १ मे २०२० || 🚩

२७ फेब्रवारी २०२०
27/02/2020

२७ फेब्रवारी २०२०

05/01/2020

◼ मराठ्यांच्या तलवारी

शिवकालापुर्वी मराठ्यांच्या तलवारी थोड्याशा जाड परंतु लांबीला कमी असायच्या. मराठे उंचीने मध्यम असल्याने तलवारीची लांबी कमी असायची. परंतु जेव्हा महाराजांचा कालखंड आला तेंव्हा त्यांच्या लक्षात आले की मोगलांबरोबर मावळ्यांना दोन हात करावे लागतात. ते उंचीने आणी ताकदीने मराठ्यांपेक्षा जास्त आहेत. तेव्हा महाराजांनी यावर अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आले की मराठ्यांची शारिरीक ठेवण लहान आणि त्यांच्या तलवारीची लांबी कमी यामुळे मराठा कितीही पराक्रमी असला तरी त्यांना मोगलांपुढे हार खावी लागत असे. महाराजांच्या दुरदर्शी बुद्धीला मराठ्यांच्या पराभवाचे प्रमुख कारण दिसु लागले. ते म्हणजे योग्य माणसाकडे योग्य पद्धतीने शस्त्र नसणे. मग त्यावर संशोधन चालू केले. यावर सर्व बाजुंनी म्हणजे शस्त्राचा धातु, लांबी, रूंदी, वजन, धार या सर्वांवर विचार करून नवीन शस्त्रे बनवायला घेतली. पुर्वी ज्या तलवारी वापरत त्याला उघडी मुठ असायची. ती महाराजांनी मुठ बंद करून घेतली. एखादा तलवारीचा वार घसरून खाली हातावर आला तरी हात सुरक्षित राहतो यासाठी मुठीला आवरण लावलं. त्याच बरोबर तलवार जी थोडी जाड होती ती पातळ करुन एक फुटापर्यंत आणखी लांब केली. पाते लांब केले परंतु वजन वाढणार नाही याची काळजीही घेतली आणी शञुच्या मोठ्यातमोठ्या घावाने तलवार तुटणार नाही अशी व्यवस्था करून घेतली. त्यासाठी तलवारीला मधुन पन्हाळ ठेवला जाई. त्याचा प्रभाव इतका दिसुन आला की हे हत्यार पायदळासाठी उपलब्ध व्हावे अशी गरज मावळ्यांनी व्यक्त केली आणी अशा तलवारीला जगभरात मराठा तलवार म्हणून संबोधले जाऊ लागले. महाराजांनी ही मराठा तलवार लांब केल्याने त्याचे टोकाकडील वजन यांचा तोल सांभाळताना मुठीवर वजन जास्त आल्यासारखे वाटे त्याला पर्याय म्हणून तलवारीच्या मुठीच्या मागे गज लावायला सुरुवात केली. ऐन प्रसंगी हा गजही शञुच्या डोक्यात खिळ्याप्रमाणे ठोकता येई. त्यामुळे तोल साधण्याबरोबर तलवारीच्या मारक क्षमतेचे आणखी एक वैशिष्ट्य आपोआप भरीला आले. अनेक प्रकारे ही तलवार चालवुन हाताला घाम येईल किंवा मुठ सैल झाल्याने हातातुन गळु नये, पकड एकदम मजबुत रहावी म्हणुन मुठीला आतुन गादीचा अस्तर लावुन घेतला म्हणुनच मराठे घोडखिंडीत सात तास सलग हत्यार चालवु शकले. मराठ्यांच्या या विकसित तलवारींना त्यातील वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमुळे नावे पडली. जसे धोप, खांडा, फिंरग, कत्ती, समशेर इत्यादी. महाराजांच्या तलवारीही अशा खास वैशिष्ट्यांनी बनवलेल्या आहेत .

िवराय....🚩

जाधव साहेब यांची कोल्हापूर डायरीज मधील पोस्ट
▪▪▪▪▪▪

अरबी समुद्रातील स्मारकस्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फड...
24/12/2016

अरबी समुद्रातील स्मारकस्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जल आणि भूमिपूजन..
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक ठिकाणांहून आणलेल्या माती आणि जलद्वारे केले गेले जलपूजन आणि भूमिपूजन...

२७ फेब्रुवारी '' मराठी राजभाषा दिन
27/02/2016

२७ फेब्रुवारी '' मराठी राजभाषा दिन

21/10/2015

आपणांस सर्वांना
मनपूर्वक
दसरा च्या हार्दिक शुभेच्छा.
।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chhatrapati Shivaji Maharaj Statue arabian sea शिवस्मारक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share