भारतीय जनता पक्ष प्रभाग क्र. २२ चारकोप मुंबई.

  • Home
  • India
  • Mumbai
  • भारतीय जनता पक्ष प्रभाग क्र. २२ चारकोप मुंबई.

भारतीय जनता पक्ष प्रभाग क्र. २२ चारकोप मुंबई. भारतीय जनता पक्ष प्रभाग क्र. २२ चारकोप विधानसभा कांदिवली पश्चिम मुंबई महाराष्ट्र - ४०००६७.

27/08/2026

कांदिवली पश्चिम येथील साई नगर परिसरात शिवशक्ती एसआरए इमारतीजवळ सुरू असलेल्या बांधकामादरम्यान क्रेन कोसळल्याची गंभीर घटना घडली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली तसेच पोलिसांशी, अग्निशमन दलाशी व स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.

या दुर्घटनेत शेजारील इमारतीतील एक नागरिक जखमी झाला अशी बातमी समजली. बांधकामादरम्यान आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात कोणतीही हलगर्जीपणा झाला असल्यास संबंधित विकासक आणि कंत्राटदाराची सखोल चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी ठाम मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे

Hon. Piyush Goyal Ji
Hon. Yogesh Sagar Ji
BJP Maharashtra
BJP Mumbai

निसर्गपूजन आणि कोळी बांधवांच्या वैभवशाली परंपरेचा प्रतीक असलेल्या नारळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!​ #नारळीप...
27/08/2026

निसर्गपूजन आणि कोळी बांधवांच्या वैभवशाली परंपरेचा प्रतीक असलेल्या नारळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

​ #नारळीपौर्णिमा

26/08/2026
बहिणीचे खरे सक्षमीकरण तिच्या निरोगी आणि सक्षम आयुष्यात आहे. बहिण निरोगी असेल, तर कुटुंबही निरोगी आणि सुदृढ राहील. याच भा...
26/08/2026

बहिणीचे खरे सक्षमीकरण तिच्या निरोगी आणि सक्षम आयुष्यात आहे. बहिण निरोगी असेल, तर कुटुंबही निरोगी आणि सुदृढ राहील. याच भावनेतून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री. Devendra Fadnavis जी यांच्या मार्गदर्शनाखाली लाडक्या बहिणींच्या उत्तम आरोग्यासाठी, सशक्त जीवनासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

Hon. Piyush Goyal Ji
Hon. Yogesh Sagar Ji
BJP Maharashtra
BJP Mumbai

Wishing everyone a very Happy Onam! May this beautiful festival of joy, prosperity and togetherness bring happiness, pea...
26/08/2026

Wishing everyone a very Happy Onam! May this beautiful festival of joy, prosperity and togetherness bring happiness, peace and abundance to every home.

आमदार श्री. अमित साटम जी यांची मुंबई अध्यक्षपदी एक वर्षाची यशस्वी आणि उल्लेखनीय कारकीर्द पूर्ण झाल्याबद्दल मनःपूर्वक अभि...
25/08/2026

आमदार श्री. अमित साटम जी यांची मुंबई अध्यक्षपदी एक वर्षाची यशस्वी आणि उल्लेखनीय कारकीर्द पूर्ण झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!

Hon. Ameet Satam Ji

राष्ट्रसंत परमपूज्य श्री नम्रमुनि महाराज साहेब के दर्शन कर उनका आशीर्वाद प्राप्त करने का सौभाग्य मिला। इस अवसर पर उनके च...
24/08/2026

राष्ट्रसंत परमपूज्य श्री नम्रमुनि महाराज साहेब के दर्शन कर उनका आशीर्वाद प्राप्त करने का सौभाग्य मिला। इस अवसर पर उनके चरणों में नतमस्तक होकर सभी के सुख, शांति और समृद्धि की प्रार्थना की।

Hon. Piyush Goyal Ji
Hon. Yogesh Sagar Ji
BJP Maharashtra
BJP Mumbai

श्रावणी सोमवारचे औचित्य साधून श्री इच्छा फाऊंडेशन यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक शिव शंकर देवाच्या पू...
24/08/2026

श्रावणी सोमवारचे औचित्य साधून श्री इच्छा फाऊंडेशन यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक शिव शंकर देवाच्या पूजन सोहळ्यास उपस्थित राहून भोलेनाथांचे दर्शन घेतले व आशीर्वाद प्राप्त केले.

Hon. Piyush Goyal Ji
Hon. Yogesh Sagar Ji
BJP Maharashtra
BJP Mumbai

भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील तेजस्वी, धैर्यवान आणि तरुण क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू जी यांना जयंती निमित्त विनम्र अ...
24/08/2026

भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील तेजस्वी, धैर्यवान आणि तरुण क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू जी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

#शिवराम_हरि_राजगुरु

माजी अर्थमंत्री, ज्येष्ठ भाजप नेते, उत्कृष्ट रणनितीकार स्वर्गीय अरुण जेटली जी यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !  ...
24/08/2026

माजी अर्थमंत्री, ज्येष्ठ भाजप नेते, उत्कृष्ट रणनितीकार स्वर्गीय अरुण जेटली जी यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !

#अरुणजेठली

Address

Kandivali West
Mumbai
400067

Alerts

Be the first to know and let us send you an email when भारतीय जनता पक्ष प्रभाग क्र. २२ चारकोप मुंबई. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category