Ramprasad Bordikar

Directions Website

Ramprasad Bordikar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ramprasad Bordikar, Political organisation, Mumbai, Mumbai.

महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आणि मराठी माणसाच्या अस्मितेसाठी आयुष्यभर लढणारे ज्येष्ठ नेते स्व. नाना पाटेकर यांना भावपू...
08/10/2026

महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आणि मराठी माणसाच्या अस्मितेसाठी आयुष्यभर लढणारे ज्येष्ठ नेते स्व. नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏💐

त्यांच्या विचारांचा, संघर्षाचा आणि समाजासाठीच्या योगदानाचा ठसा सदैव स्मरणात राहील. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

भावपूर्ण श्रद्धांजली! ॐ शांती! 🙏

अहिंसा परमो धर्म या तत्वाशी सुसंगत असणारे अहिंसेचे पुजारी राष्ट्र पिता महात्मा गांधीजी यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन...
02/10/2026

अहिंसा परमो धर्म या तत्वाशी सुसंगत असणारे अहिंसेचे पुजारी राष्ट्र पिता महात्मा गांधीजी यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन !

👏 👏 💐 💐 💐 👏 👏

थोर स्वातंत्र्य सेनानी तसेच स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान स्व:लालबहादूर शास्त्रीजी यांचा जयंती दिनी विनम्र अभिवादन!💐💐...
02/10/2026

थोर स्वातंत्र्य सेनानी तसेच स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान स्व:लालबहादूर शास्त्रीजी यांचा जयंती दिनी विनम्र अभिवादन!
💐💐💐👏👏👏

🙏 पुण्यस्मरण निमित्त किर्तन महोत्सवास उपस्थिती 🙏वारकरी संप्रदायातील सिद्धसंत सद्गुरू सिताराम बाबा उंडेगावकर (सीताराम गड ...
30/09/2026

🙏 पुण्यस्मरण निमित्त किर्तन महोत्सवास उपस्थिती 🙏

वारकरी संप्रदायातील सिद्धसंत सद्गुरू सिताराम बाबा उंडेगावकर (सीताराम गड )खर्डा ता. जामखेड यांच्या पुण्यस्मरणानिमित्त बाबांची जन्म भूमी असणाऱ्या सावरगाव (तांडा), ता. जिंतूर येथे आयोजित किर्तन महोत्सवास आज उपस्थित राहून संत-महंतांचे आशीर्वाद घेतले.

संतांची शिकवण, अध्यात्मिक विचार आणि संस्कारांची परंपरा समाजाला सदैव दिशा देत राहो, हीच सदिच्छा.
संत परंपरेला नमन! 🙏🚩

#संतपरंपरा

मातृभूमीच्या सेवेसाठी सर्वस्व अर्पण करणारे जगातील सर्वात मोठे संगठन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनदिनाच्या हृदय पूर्वक श...
27/09/2026

मातृभूमीच्या सेवेसाठी सर्वस्व अर्पण करणारे जगातील सर्वात मोठे संगठन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनदिनाच्या हृदय पूर्वक शुभेच्छा.

26/09/2026

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी केली
75 कोरड्या दुष्काळाची घोषणा!

गणरायाला निरोप देताना मन भावुक होतंय…बाप्पाची भक्ती, संस्कार आणि सकारात्मक ऊर्जा सदैव आपल्या सोबत राहो.पुढच्या वर्षी लवक...
25/09/2026

गणरायाला निरोप देताना मन भावुक होतंय…
बाप्पाची भक्ती, संस्कार आणि सकारात्मक ऊर्जा सदैव आपल्या सोबत राहो.
पुढच्या वर्षी लवकर या, बाप्पा! ❤️🙏

अनंत चतुर्दशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

#गणपतीबाप्पामोरया

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी चव्हाण साहेब यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐संघटन...
20/09/2026

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी चव्हाण साहेब यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐

संघटनात्मक बांधणीला बळ देत, तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षसंघटना अधिक व्यापक आणि सक्षम करण्यासाठी आपले नेतृत्व सदैव प्रेरणादायी ठरो.कार्यकर्ता हेच पक्षाचे खरे सामर्थ्य या भावनेतून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संघटनेची मुळे अधिक मजबूत करण्याच्या आपल्या कार्याला निरंतर यश लाभो.

आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि संघटनात्मक कार्यात सातत्याने यश लाभावे, ही मनःपूर्वक सदिच्छा!

Ravindra Chavan #संघटनशक्ती

🇮🇳 राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देत विकसित भारताचा संकल्प प्रत्यक्षात साकार करणारे, जगाच्या पटलावर भारताचा गौरव आणि ...
17/09/2026

🇮🇳 राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देत विकसित भारताचा संकल्प प्रत्यक्षात साकार करणारे, जगाच्या पटलावर भारताचा गौरव आणि प्रभाव उंचावणारे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या मंत्रातून राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देणाऱ्या आपल्या नेतृत्वाला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अखंड ऊर्जा लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🇮🇳

आपल्या नेतृत्वाखाली ‘विकसित भारत’ाचा संकल्प सिद्धीस जावो, हीच जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

🇮🇳 मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त विनम्र अभिवादन!निजामशाहीच्या जुलमी राजवटीविरुद्ध स्वाभिमान, राष्ट्रनिष्ठा आणि स्वा...
17/09/2026

🇮🇳 मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

निजामशाहीच्या जुलमी राजवटीविरुद्ध स्वाभिमान, राष्ट्रनिष्ठा आणि स्वातंत्र्याची ज्योत तेवत ठेवणाऱ्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला मानाचा मुजरा!

त्यांच्या शौर्य, संघर्ष आणि बलिदानामुळे मराठवाड्याला स्वातंत्र्याचा सूर्य पाहता आला.

हा इतिहास केवळ स्मरणाचा विषय नाही, तर अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची प्रेरणा आहे.

मराठवाड्याच्या मुक्तीसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या प्रत्येक वीराचे बलिदान राष्ट्राच्या इतिहासात सदैव अजरामर राहील.

जय हिंद! 🇮🇳 जय महाराष्ट्र! 🚩

Address

Mumbai
Mumbai
4000039

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ramprasad Bordikar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share