माझा वॉर्ड माझी जिम्मेदारी वार्ड क्रमांक 80

  • Home
  • India
  • Mumbai
  • माझा वॉर्ड माझी जिम्मेदारी वार्ड क्रमांक 80

माझा वॉर्ड माझी जिम्मेदारी वार्ड क्रमांक 80 मी आणी माझा वार्ड

22/05/2026
22/11/2025
22/11/2025

इंदिरानगर ( जोगेश्वरी ) एस.आर.ए. योजनेच्या भूखंडाची मालकी आजही म्हाडाकडे असून त्यांनी अनधिकृत विकासक मे. शांती अॅन्ड संतोष डेव्हलपर्स किंवा में. ग्रीनझोन रिअल्टर्स प्रा.ली. यांना सदर योजना राबविण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिलेले नाही. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उत्खनन करण्याची कायदेशीर परवानगी न घेताच यापूर्वी देखील या योजनेच्या पुनर्वसन ईमारतींचे बांधकाम बेकायदेशीरपणे करण्यात आलेले आहे.
या योजनेचे बोगस विकासक में. ग्रीनझोन रिअल्टर्स प्रा.ली. यांनी देखील जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उत्खनन करण्याची कायदेशीर परवानगी न घेताच सध्या येथे खोदकाम करण्यास सुरवात केलेली आहे . या गंभीर प्रकरणाची तक्रार आम्ही सादर केल्यानंतर , जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वंदना मॅडम व तहसीलदार कार्यालय अंधेरी यांचे निलेश सावंत या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी येथे प्रत्यक्ष भेट देऊन पहाणी केल्यानंतरही येथील बेकायदेशीर खोदकाम थांबविले नाही आणि ट्रक सहित खोदकामाचे साहित्य आणि मशीन जाणीवपूर्वक जप्त केलेले नाही.
अजूनही या योजनेतील भ्रष्टाचाराची मालिका संपत नाही, तरी देखील हि योजना रखडली म्हणून काही लोक आम्हालाच दोष देतात.
--Share to all

02/11/2025

Address

अंधेरी पुर्व
Mumbai
400069

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when माझा वॉर्ड माझी जिम्मेदारी वार्ड क्रमांक 80 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category