शिवसेना- UBT शाखा क्रमांख:144

  • Home
  • India
  • Mumbai
  • शिवसेना- UBT शाखा क्रमांख:144

शिवसेना- UBT शाखा क्रमांख:144 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
शाखा क्रमांख: 144

23/08/2026
23/08/2026

दक्षिण मध्य मुंबईचे लोकप्रिय खासदार तथा शिवसेना नेते
मा. श्री. अनिल देसाई साहेब यांच्या माध्यमातून शिंदे वाडी, मानखुर्द पश्चिम येथे नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी फिरता दवाखाना (मोबाईल क्लिनिक) गाडी उपलब्ध करून देण्यात आली होती.
#शिवसेना_उद्धव_बाळासाहेब_ठाकरे #श्री_प्रमोद_शिंदे

22/08/2026
🚨 नागरिकांच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर! 🚨📍 गोवंडी पब्लिक स्कूलजवळील बंद असलेले अदानी इलेक्ट्रिसिटीचे खांब अनेक दिवसांपास...
22/08/2026

🚨 नागरिकांच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर! 🚨

📍 गोवंडी पब्लिक स्कूलजवळील बंद असलेले अदानी इलेक्ट्रिसिटीचे खांब अनेक दिवसांपासून बंद होते . त्यामुळे परिसरातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता.

नागरिकांच्या तक्रारीची तातडीने दखल घेत अदानी इलेक्ट्रिसिटी प्रशासनाशी संपर्क साधून सदर बंद खांब पुन्हा सुरू करून घेण्यात आला. 💡

जनतेच्या समस्या सोडवणे आणि परिसरातील सुविधा सुरळीत ठेवणे, हेच आमचे ध्येय! ✊

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव रस्त्यावर…
विकासासाठी कृतीच आमची ओळख!

आपला सेवक,
श्री. विजय प्रकाश भोईर
शाखाप्रमुख १४४

#शिवसेना #शाखा१४४ #गोवंडी #मानखुर्द #जनसेवा #नागरिकांचाप्रश्न #विकास #विजयभोईर

Address

Mumbai
400089

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिवसेना- UBT शाखा क्रमांख:144 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share