BJYM North/West District Mumbai - भाजयुमो उत्तर/पश्चिम जिल्हा मुंबई

  • Home
  • India
  • Mumbai
  • BJYM North/West District Mumbai - भाजयुमो उत्तर/पश्चिम जिल्हा मुंबई

BJYM North/West District Mumbai - भाजयुमो उत्तर/पश्चिम जिल्हा मुंबई BJYM Mumbai North/West District Offical Page
भाजयुमो मुंबई उत्तर/पश्चिम जिल्हा अधिकृत प्रसार माध्यम

22/08/2026

कशासाठी आलोय माहित नाही..
का तेही माहीत नाही...
फक्त कॉलेज ने पाठवलं आहे...

बाकी भारती विद्यापीठ कुणाचे ?

आज नवी दिल्ली येथे लोकप्रिय माननीय पंतप्रधान श्री Narendra Modi जी यांची महाराष्ट्राचे लाडके माननीय मुख्यमंत्री श्री Dev...
17/08/2026

आज नवी दिल्ली येथे लोकप्रिय माननीय पंतप्रधान श्री Narendra Modi जी यांची महाराष्ट्राचे लाडके माननीय मुख्यमंत्री श्री Devendra Fadnavis जी यांनी भेट घेऊन विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.

यावेळी महाराष्ट्रातील केंद्र सरकारच्या समन्वयाने सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी घेतला.

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJYM North/West District Mumbai - भाजयुमो उत्तर/पश्चिम जिल्हा मुंबई posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share