Ripublican Sena K B Patel

Ripublican Sena K B Patel Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ripublican Sena K B Patel, Mumbai.

01/01/2024

रिपब्लिकन सेनेच्या वतीने एक जानेवारी 2024 रोजी शौर्य स्तंभाजवळ सर सेनानी आनंदराज आंबेडकर मानवंदनासाठी गेले असता त्या जाहीर सभेमध्ये रिपब्लिकन सेना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मार्गदर्शन करताना.खाजामिया पटेल.

31/01/2023
२१ नोव्हेंबर रोजी रिपब्लिकन सेना वर्धापनदिनी सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब व  प्रदेश अध्यक्ष सागरजी डबरासे साहेब यांच्य...
24/10/2022

२१ नोव्हेंबर रोजी रिपब्लिकन सेना वर्धापनदिनी सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब व प्रदेश अध्यक्ष सागरजी डबरासे साहेब यांच्या उपस्थितीत,नवी मुंबई वाशी येथे संपन्न होत आहे तरी आपण हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहुन कार्यक्रमांची शोभा वाढवावी.
जय भिम
संपर्क:- खाजामिया पटेल 9324568912
रेखाताई इंगळे 9769905466

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपशब्द वापरले असल्यामुळे सरसेनानी आनंदराज आंबेडकर ...
18/10/2022

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपशब्द वापरले असल्यामुळे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशाने ठाणे व नवी मुंबई येथे आंदोलन केले असता. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांनी रिपब्लिकन सेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख खाजामिया पटेल यांच्यावर ऑट्टोसिटी एक्ट गुन्हा दाखल करण्यात यावा असा वाशी पोलीस स्टेशनला अर्ज केल्याची माहिती मिळताच सरसेनापती आनंदराज आंबेडकर साहेब यांनी महाराष्ट्र कामगार नेते रमेश जाधव व कामगार सरचिटणीस भुषण कासारे यांना नवी मुंबई येथे पाठवुन.खाजामिया पटेल यांनी कसल्याही प्रकारे न डगमगता आपले सामाजिक कार्य जोमाने करावे असा आदेश सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांनी दिले आहे तरी खाजामिया पटेल तुमच्या पाठीशी रिपब्लिकन सेना उभी आहे.असे आव्हान रमेश जाधव यांनी केले.

11/09/2022

नवी मुंबई महानगरपालिका व नगरविकास यांनी नवी मुंबई विकास आराखडा तयार करण्यात आला परंतु नवी मुंबईतील झोपडपट्टी वाशीय यांचा या विकास आराखडयात कुठेही आरक्षण दिलेले नाही त्यासाठी नवी मुंबईतील वस्ती वाशीयांची संयुक्त बैठक शे.का.प कार्यालय सेक्टर -११ सी बी डी बेलापूर येथे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी मार्गदर्शन करण्यात आले व पुढील दिशा ठरविण्यात आली त्यावेळी मा.हिरामण पगार सर (अध्यक्ष,घर हक्क संघर्ष समिती )मा.खाजामीया पटेल (उपाध्यक्ष, घर हक्क संघर्ष समिती )सौ.विनीताताई बाळेकुंद्री (सचिव GHSS )मा.कैलाश सरकटे (खजिनदार,GHSS)अँड.सुजित निकाळजे (मुख्य सल्लागार,GHSS)मा.दत्ता बनसोडे (मुख्य प्रवर्तक, टाटा नगर सहकारी गृहनिर्माण संस्था )मा.लक्ष्मण देडे,धोंडीराम भद्रे,प्रकाश वाकोडे व कार्यकर्ते उपस्थित होते

ईद उल् फित्र निमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेछा तसेच अक्षय तृतीयेच्या मंगलमय शुभेछा 💙🎉🎊
14/05/2022

ईद उल् फित्र निमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेछा तसेच अक्षय तृतीयेच्या मंगलमय शुभेछा 💙🎉🎊

04/05/2022

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ripublican Sena K B Patel posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Ripublican Sena K B Patel:

Share