01/04/2026
✨ खारघर येथे यशस्वी कार्यक्रम संपन्न! ✨
महिला सक्षमीकरण – क्षमता विकास व उद्योगकता प्रशिक्षण हा विशेष कार्यक्रम परभणी येथे उत्साहात आणि उत्कृष्ट प्रतिसादात यशस्वीरित्या पार पडला.
या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये महिला उद्योजिकांना
📌 व्यवसाय कौशल्य विकास
📌 उद्योजकतेच्या नवीन संधी
📌 आत्मनिर्भरतेकडे वाटचाल
याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
🎤 तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या उपस्थितीत महिलांना प्रेरणा आणि आत्मविश्वास मिळाला.
💫 झेप उद्योगिनीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा हा प्रवास अधिक बळकट होत आहे!
🙏 हा यशस्वी कार्यक्रम RAMP (Raising and Accelerating MSME Performance) .samant saheb यांच्या अंतर्गत आयोजित करण्यात आला.
🙏 तसेच MSDIDC, Maharashtra Government यांचे मनःपूर्वक आभार व कृतज्ञता!
🙏 सर्व सहभागी, मान्यवर आणि आयोजकांचे मनःपूर्वक धन्यवाद!
⸻
MSME MSDIDC MaharashtraGovt ParbhaniEvents