05/09/2026
अर्धवट माहितीवर विश्वास ठेवू नका! 📱🎗️
HIV विषयी शंका किंवा प्रश्न असल्यास सोशल मीडियावरील अपूर्ण माहितीकडे न वळता HIV ची अचूक आणि विश्वासार्ह माहिती जाणून घ्या. अधिक माहितीसाठी राष्ट्रीय एड्स टोल-फ्री हेल्पलाईन 1097 वर संपर्क साधा. ☎️
NACO India of Health and Family Welfare, Government of India