06/11/2024
निमंत्रण निमंत्रण निमंत्रण
*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)*
*कालिना विधानसभा भव्य कार्यकर्ता मेळावा व रिपाई (आ) व महायुतीचे अधिकृत उमेदवार अमरजीत सिंग यांची जाहीर प्रचार सभा*
🇺🇳🇺🇳🇺🇳🇺🇳🇺🇳🇺🇳🇺🇳🇺🇳🇺🇳
दिनांक 06/11/2024
सायं. ठीक 6.00 वाजता
स्थळ - विश्वकर्मा हॉल कदमवाडी वाकोला सांताक्रुज (पूर्व) मुंबई
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कलिना विधानसभेचे अधिकृत उमेदवार
*मा. अमरजीत सिंग*
यांची जाहीर प्रचार सभा
*प्रमुख मार्गदर्शक*
*मा. रामदासजी आठवले साहेब*
(सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार)
*मा. कमलेश पासवान*
केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री
*प्रमुख उपस्थिती*
*मा. अविनाशजी महातेकर*
(राष्ट्रीय सरचिटणीस रिपाई)
*मा. गौतम भाऊ सोनवणे*
(सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश)
*मा. कृपाशंकर सिंह*
(महा प्रदेश उपाध्यक्ष भजपा)
*मा. सिद्धार्थ भाई कासारे*
(अध्यक्ष मुंबई प्रदेश रिपाई)
*मा. विवेक गोविंदराव पवार*
(सरचिटणीस मुंबई प्रदेश)
*मा साधू कटके साहेब*
(अध्यक्ष उत्तर मध्य जिल्हा)
*मा. नितिन भाऊ मोरे*
(अध्यक्ष भीम आर्मी)
🙏आपले विनीत🙏
*मा. श्रावण मोरे*
(अध्यक्ष विधानसभा)
*मा. विजय सकपाळ*
(सरचिटणीस)
*मा. नितीन कांबळे*
(कार्याध्यक्ष)
*मा. सुनील सपकाळ*
(उपाध्यक्ष)
*मा. अंकुश कांबळे*
(सचिव)
*मा. भगवान हाटे*
(कोषाध्यक्ष)
*आयोजक*
*मा. लखन मगर, मा. दिनेश शिंदे, मा. महेंद्र गवळी, मा. रुपेश जाधव, मा.राजू जाधव मा. दयानंद सावंत, मा. राजेश यादव.*