05/09/2026
“मुंबई विकली जात आहे… कुणाच्या फायद्यासाठी?”
मुंबई ही मुंबईकरांची आहे, मोजक्या उद्योगपती-विकासकांची नाही!
सार्वजनिक जमिनी आणि मालमत्ता खासगी विकासकांच्या घशात घालण्याचे धोरण मुंबईकर कदापि सहन करणार नाहीत.
धारावी, मिठागरांच्या जमिनींपासून BMCच्या मोकळ्या भूखंडांपर्यंत आणि आता लोअर परळमधील सेंच्युरी मिलच्या जमिनीपर्यंत—मुंबईच्या सार्वजनिक संपत्तीवर डोळा का?
ही फक्त जमीन नाही; ही मुंबईकरांची सार्वजनिक संपत्ती आणि गिरणी कामगारांच्या संघर्षाची निशाणी आहे.
मुंबईच्या जमिनी विकासकांना आणि मुंबईकरांना मुंबईबाहेर—हा कोणता विकास?
मुंबई विकू नका. मुंबई वाचवा! ✊🏼🇮🇳