साहेबांचा " शिवसैनिक " अनिकेत वाघराळकर

  • Home
  • India
  • Mumbai
  • साहेबांचा " शिवसैनिक " अनिकेत वाघराळकर

साहेबांचा " शिवसैनिक " अनिकेत वाघराळकर अनिकेत सदानंद वाघराळकर

26/08/2016
30/06/2015

Hinduanchya sananwar bjp aani courtache vita ganeshotsava nimitta mandap rastyaat aani footpath war mandap ubharnyaasathi bjp sarkar aani courtakadun virodh tar SHIVSENA sarvjanik GANESHOTSAV mandalanchya pathishi thaam pane ubhi.....

आज जागतिक पर्यावरण दिन.....झाडे लावा झाडे जगवा आणि पृथ्वी ला वाचवा.....
05/06/2015

आज जागतिक पर्यावरण दिन.....झाडे लावा झाडे जगवा आणि पृथ्वी ला वाचवा.....

05/06/2015

आज जागतिक पर्यावरण दिन.....झाडे लावा झाडे जगवा आणि पृथ्वी ला वाचवा.....

शिवतीर्थावर शिवराज्यअभिषेक दिन उत्साहात आणि दिमाखात साजरा !!
31/05/2015

शिवतीर्थावर शिवराज्यअभिषेक दिन उत्साहात आणि दिमाखात साजरा !!

आपण दररोज 'जागतिक तंबाखू निषेध दिन' साजरा केला पाहिजे. आजच तंबाखू सोडण्याचा प्रयत्न करा. धुम्रपान सोडा, जगणे सुरु करा
31/05/2015

आपण दररोज 'जागतिक तंबाखू निषेध दिन' साजरा केला पाहिजे. आजच तंबाखू सोडण्याचा प्रयत्न करा. धुम्रपान सोडा, जगणे सुरु करा

31/05/2015

सह्याद्री नामक कैलासावर आपल्या पराक्रमाचे तांडव घालणार्या महारुद्राचा आज राज्याभिषेक
आज सायंकाळी 5:30 वाजता शिवतीर्थावर

शिवसेना शाखा क्र. 194 चे शिवसैनिक व ना. म. जोशी मार्ग सार्वजनिक उत्सव मंडळ ( संयोजक :- शिवसेना डिलाईल रोड शाखा ) चे कार्...
31/05/2015

शिवसेना शाखा क्र. 194 चे शिवसैनिक व ना. म. जोशी मार्ग सार्वजनिक उत्सव मंडळ ( संयोजक :- शिवसेना डिलाईल रोड शाखा ) चे कार्यकारी सदस्य श्री. नरेंद्र सारंगकर यांना वाढदिवसाच्या हार्दीक आणि भगव्या शुभेच्छा.....

टोल बंद.....
31/05/2015

टोल बंद.....

"प्रौढ प्रताप पुरंदर.... क्षत्रिय कुलावतंस.... सिंहासनाधीश्वर... महाराजाधिराज महाराज....श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महार...
31/05/2015

"प्रौढ प्रताप पुरंदर.... क्षत्रिय कुलावतंस.... सिंहासनाधीश्वर... महाराजाधिराज महाराज....
श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय...!!!!!
शिवराज्याभिषेक दिनाच्या कोटी , कोटी शुभेछ्या...जय महाराष्ट्र !!!!!

29/05/2015

निखिल वाघळे,प्रसन्ना जोशी आपण आपली कोठे घातली होती....!!
*सनी लिओन नी कपडे काढायचा अवकाश की लगेच ब्रेंकींग न्यूज...
* सलमान खान न्यायालयात काय जातो तर लगेच 24 तास लाइव प्रक्षेपण दाखवता
6 जुन रोजी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा आहे... मग या सुवर्णसोहळ्याचे LIVE प्रसारण करायला काय फाटते का तूमची ? कोठे गेली तुमची मराठी अस्मिता न कोठे गेली तुमचे मराठी अस्मितेवर राञभर स्टुडीओत चर्चा करणारे ?? तुम्ही न्यूज जरी नाही प्रसारीत केल्या तरी रायगडावर शिवभक्तांची गर्दी वाढतच राहणार आहे... पण हे लक्षात ठेवा कि आपण कुणासोबत गद्दारी करत आहे, याच भान ठेवा.....!!।
तर सांगण एवढंच आहे जास्त शेपारू नका, तुमच्या स्टुडीओ मध्ये स्वराज्यातील दगडं घुसायला वेळ लागणार नाही…
[ हि पोस्ट शेयर न करणारे आणि या नालायक मिडिया वाल्यांच्यात काहीच फरक नाही अस मी मानतो....]
जय जिजाऊ..!!
जय शिवराय..

Vry importany documents for KYC preparation.....
29/05/2015

Vry importany documents for KYC preparation.....

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when साहेबांचा " शिवसैनिक " अनिकेत वाघराळकर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share