शिवसेना युवासेना वरळी

  • Home
  • India
  • Mumbai
  • शिवसेना युवासेना वरळी
Directions Website

शिवसेना युवासेना वरळी जात, गोत्र अन धर्म आमुचा शिवसेना…

आम्ही शिवाचे सैनिक वेडे, करू जिवाचे रान…
पण पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदूस्थान।
आमचा हिंदुस्थान आमचा हिंदुस्थान।

शिवसेना कायदा-समनव्यक महाराष्ट्र राज्य मा.नगरसेवक अँड संतोष खरात आपणांस वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा
18/08/2025

शिवसेना कायदा-समनव्यक महाराष्ट्र राज्य मा.नगरसेवक अँड संतोष खरात आपणांस वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा

उत्सव मुंबईचा ... शिवसेनेतर्फे सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. सर्वोत्कृष्ट उत्सवमूर्ती...
18/08/2025

उत्सव मुंबईचा ...

शिवसेनेतर्फे सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. सर्वोत्कृष्ट उत्सवमूर्ती, सर्वोत्कृष्ट सजावट आणि सर्वोत्कृष्ट समाजकार्य अशा स्वरूपात ही स्पर्धा असून त्यानुसार विजेत्यांना पारितोषिके दिली जाणार आहेत. स्पर्धेची अंतिम तारीख २० ऑगस्ट, २०२५ पर्यंत आहे. त्यामुळे लवकरात लवकर या स्पर्धेच्या प्रवेश अर्जाकरिता स्थानिक शिवसेना शाखेशी संपर्क साधावा.

शिवसेना वरळी विधानसभेतील शाखा क्रमांक १९७ मधील (महिला व पुरुष)उपशाखाप्रमुख व गटप्रमुख यांना येणाऱ्या विधानसभा निवडणूक बा...
20/10/2024

शिवसेना वरळी विधानसभेतील शाखा क्रमांक १९७ मधील (महिला व पुरुष)उपशाखाप्रमुख व गटप्रमुख यांना येणाऱ्या विधानसभा निवडणूक बाबत माहिती देण्याकरिता आढावा बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठकीस शिवसेना वरळी विधानसभा प्रमुख श्री.दत्ता साहेब नरवणकर यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.. तसेच काही शिवसैनिकांचे आज जाहीर प्रवेश देखील करण्यात आले. सदर प्रसंगी श्री.प्रशांत गवस (विधानसभा समन्वयक) ,सौ.रत्ना ताई महाले (महिला विधानसभा प्रमुख), श्री.राजेश पांडे (शाखाप्रमुख)सौ.लीना कदम (महिला शाखाप्रमुख)तसेच समस्त महिला पुरुष पदाधिकारी उपस्थित होते...🚩🚩



आज रविवार दिनांक 20 ऑक्टोबर 2024 रोजी,शिवसेना वरळी विधानसभेतील शाखा क्रमांक 198 मधील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्त ...
20/10/2024

आज रविवार दिनांक 20 ऑक्टोबर 2024 रोजी,शिवसेना वरळी विधानसभेतील शाखा क्रमांक 198 मधील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्त पत्रक देऊन त्यांची पुढील संघटनेच्या पदावर नियुक्ती करण्यात आली.
पुढील वाटचालीस सर्वांना शुभेच्छा दिल्या! 🚩🙏🏹

विधानसभा समन्वयक प्रशांत गवस साहेब यांनी योग मार्गदर्शन केले.

शाखा क्रमांक 198 च्या महिला शाखाप्रमुख पूजा (बेन) बारिया‌ व शाखा क्रमांक 198 चे शाखा समन्वयक भूषण कांबळे. मुकेश kanojiya व इतर वरळी विधानसभेतील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते...

#समन्वयक_वरळी_विधानसभा

09/10/2024

माणुसकीच्या भिंतीसाठी आवाहन करताना दत्ता नरवणकर साहेब.
#माणुसकीचीभिंत #2024

शिवसेना वरळी विधानसभा प्रमुख श्री. दत्ता नरवणकर साहेब यांच्या उपस्थिती मध्ये आज शिवसेना वरळी विधानसभेतील शाखा क्रमांक 19...
09/10/2024

शिवसेना वरळी विधानसभा प्रमुख श्री. दत्ता नरवणकर साहेब यांच्या उपस्थिती मध्ये आज शिवसेना वरळी विधानसभेतील शाखा क्रमांक 196 मधील नागरिकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यावेळी श्री. प्रशांत गवस (विधानसभा समन्वयक) श्री. राजेश पांडे (शाखाप्रमुख) श्री. मनोज कांबळे ( श्री. साई किरण सेपुरी (युवासेना विभागप्रमुख) आणि इतर शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते...




आपला वरळी आपला दत्ता साहेब २४/७.
09/10/2024

आपला वरळी आपला दत्ता साहेब २४/७.

संकल्प निरोगी महाराष्ट्राचा ! हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे 'आपला दवाखाना' च्या माध्यमातून गरजू रुग्णांना मिळतेय मोफत ...
09/10/2024

संकल्प निरोगी महाराष्ट्राचा !

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे 'आपला दवाखाना' च्या माध्यमातून गरजू रुग्णांना मिळतेय मोफत आरोग्यसेवा



शिवसेना वरळी विधानसभा प्रमुख श्री.दत्ता नरवणकर साहेब यांच्या उपस्थिती मध्ये आज  शाखा क्रमांक १९४ ,१९५ व १९८ मधील लोकांनी...
08/10/2024

शिवसेना वरळी विधानसभा प्रमुख श्री.दत्ता नरवणकर साहेब यांच्या उपस्थिती मध्ये आज शाखा क्रमांक १९४ ,१९५ व १९८ मधील लोकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. तसेच सदर प्रसंगी उपशाखप्रमुख व गटप्रमुख यांना नियुक्ती पत्र देखील देण्यात आले.. त्यावेळी श्री.प्रशांत गवस
(विधानसभा समन्वयक)
सौ.रत्ना(ताई)महाले
(महिला विधानसभा प्रमुख)
श्री.मनोज कांबळे (शाखासमन्वयक),
श्री भूषण कांबळे(शाखासमन्वयक) आणि इतर शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते..🚩🚩



08/10/2024

भावी आमदार दत्ता साहेब 💯

Address

Mumbai
400018

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिवसेना युवासेना वरळी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share