भाषा संचालनालय Directorate Of Languages

  • Home
  • India
  • Mumbai
  • भाषा संचालनालय Directorate Of Languages
31/01/2024
● माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व Directorate Of Languages भाषा संचालनालय  यांच्यावतीने 'दिलखुलास' या मालिकेत मराठीतल्य...
30/01/2024

● माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व
Directorate Of Languages भाषा संचालनालय यांच्यावतीने 'दिलखुलास' या मालिकेत मराठीतल्या महत्त्वपूर्ण साहित्यकृतींवरील तज्ज्ञ मान्यवरांचे भाष्य...
डॉ. प्रल्हाद लुलेकर | • शेतकऱ्याचा आसूड | २४ जाने.
डॉ. सुनीलकुमार लवटे | • ययाती | २५ जाने.
डॉ. प्रमोद मुनघाटे | • फिनिक्सच्या राखेतून उठला मोर | २६ जाने.
डॉ. सुधीर रसाळ | • मर्ढेकराची कविता | ३० जाने.
डॉ. रणधीर शिंदे | • हिंदू : जगण्याची समृध्द अडगळ | ३१ जाने.
विनोद शिरसाठ | • जागर - १ फेब्रु.
□ आकाशवाणीचे सर्व केंद्रांवरून | सकाळी : ७.२५ ते ७.४०
(प्रसारित झालेले सर्व भाग लवकरच श्रोत्यांना उपलब्ध होतील)

■ भाषा संचालनालय आणि मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद. यांच्या संयुक्त विद्यमाने भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्ताने महत्वाच...
25/01/2024

■ भाषा संचालनालय आणि मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद. यांच्या संयुक्त विद्यमाने भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्ताने महत्वाच्या विषयावरील परिसंवाद...
□ विषय : मराठी भाषा आणि संस्कृती विकासाच्या माझ्या कल्पना
□ सहभाग : डॉ. दादा गोरे, डॉ. दत्ता घोलप
□ डॉ. सुमिता जाधव | संवादक : डॉ. समाधान इंगळे
□ अध्यक्ष : कौतिकराव ठाले पाटील
□ स्थळ : ना. गो. नांदापूरकर सभागृह, छत्रपती संभाजीनगर
□ गुरुवार, दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी सायं. ५.३० वा.
•••••••••

14/01/2022

College of Education, Barshi is inviting you to a scheduled Zoom meeting.

Topic: भाषा संचालनालय, मुंबई व शिक्षणशास्त्र महाविद्यालय,बार्शी. 'विशाखा' वाड्•मय मंडळ आयोजित
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा-2022 दिनांक १४ ते २८ जानेवारी २०२२ आयोजित आभासी परिसंवाद
विषय: मी का लिहितो?

-निमंत्रित तज्ज्ञ - साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक :
मा. श्री. प्रणव सखदेव (कथाकार),
मा. श्रीम. सोनाली नवांगुळ (अनुवादक),
मा. श्री. रवि कोरडे (सुप्रसिद्ध साहित्यिक)
मा. श्री. संजय वाघ (बालसाहित्यिक )
सर्व मराठी भाषाप्रेमी, रसिक श्रोते यांना विनंती की, मोठ्या संख्येने ऑनलाइन सहभागी व्हावे!
कार्यक्रमासाठी झूम लिंक:-

Time: Jan 14, 2022 11:00 AM India

Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/82312540178?pwd=VkUvZFlFaDkwVnhIb0QzZFArNVh4dz09

Meeting ID: 823 1254 0178
Passcode: 330619

निमंत्रक:-
भाषा संचालनालय, मुंबई.
शिक्षणशास्त्र महाविद्यालय,बार्शी.

Zoom is the leader in modern enterprise video communications, with an easy, reliable cloud platform for video and audio conferencing, chat, and webinars across mobile, desktop, and room systems. Zoom Rooms is the original software-based conference room solution used around the world in board, confer...

मराठी व कानडी या भाषाभगिनींना अनुवादाच्या माध्यमातून एकत्र सांधून ठेवणारा दुवा म्हणजे दिवंगत साहित्यिक श्री. विरुपाक्ष क...
19/04/2021

मराठी व कानडी या भाषाभगिनींना अनुवादाच्या माध्यमातून एकत्र सांधून ठेवणारा दुवा म्हणजे दिवंगत साहित्यिक श्री. विरुपाक्ष कुलकर्णी व ज्येष्ठ अनुवादक श्रीमती उमाताई कुलकर्णी हे दाम्पत्य. भाषा संचालनालयाने आयोजित केलेल्या मराठी भाषा पंधरवडा-२०२१ मध्ये श्रीमती उमाताई कुलकर्णी व श्री. विरुपाक्ष कुलकर्णी यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले. ही मुलाखत भाषासंवर्धक श्री. श्यामसुदंर जोशी यांनी घेतली. ह्या मुलाखतीची सांगता श्री. विरुपाक्ष कुलकर्णी यांनी ज्ञानेश्वर माऊलींनी मराठीत रचलेल्या पसायदानाच्या कानडी अनुवाद भैरवीत स्वत: गाऊन केली. त्यांची ही मुलाखत अत्यंत अविस्मरणीय ठरली. श्री. विरुपाक्ष कुलकर्णी यांना भाषा संचालनालयाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

https://www.youtube.com/watch?v=1sC9wPN8CHU

ह्या मुलाखतीचा दुवा सोबत जोडला आहे.

महाराष्ट्र शासनमराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मराठी भाषा विभागाच्या भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून आय...
25/01/2021

महाराष्ट्र शासन
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त
मराठी भाषा विभागाच्या
भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
यांच्याकडून आयोजित होणारे कार्यक्रम

महाराष्ट्र शासनमराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मराठी भाषा विभागाच्या भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून आय...
14/01/2021

महाराष्ट्र शासन
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त
मराठी भाषा विभागाच्या
भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
यांच्याकडून आयोजित होणारे कार्यक्रम.
दिनांक - २१.०१.२०२१
विषय - मराठी भाषा व भाषांतरांतील अंतरे
व्याख्याते- डॉ. चिन्मय धारुरकर, केरळ
ठिकाण- ऑनलाईन झुम चॅनेल, थेट प्रक्षेपण
वेळ- सकाळी ११ वा
You Tube वाहिनी - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
https://youtu.be/05xWKF3BATU

दिनांक - २२.०१.२०२१
विषय- मराठी भाषेतील अनुवादाची समृद्धी.
मुलाखत- श्रीम. उमा कुलकर्णी, व
श्री. विरुपाक्ष कुलकर्णी, पुणे
मुलाखतकार- श्री. श्यामसुंदर जोशी, बदलापूर
ठिकाण- लघुप्रेक्षागृह, पु.ल. देशपांडे अकादमी, प्रभादेवी
(प्रत्यक्ष कार्यक्रम स्थळी कोविड नियमावलीनुसार फक्त पहिल्या १०० रसिकांना प्रवेश)
वेळ- सकाळी ११ वा.
थेट प्रक्षेपण You Tube वाहिनी - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
https://youtu.be/JphDrrBFSrU

दिनांक - २५.०१.२०२१
विषय- मराठी भाषा व रोजगाराची संधी
व्याख्याते- श्री. विश्वास कुरुंदकर व
डॉ. केशव देशमुख, नांदेड
ठिकाण- ऑनलाईन झुम चॅनेल
थेट प्रक्षेपण - You Tube - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
https://youtu.be/V3WbPx7dJ-g
वेळ- सकाळी ११.०० ते १.०० वाजता
(टीप : नोंदणीकृत १०० वेबिनार्थींना प्रत्यक्ष वेबिनारमध्ये सहभाग घेता येईल. उर्वरित इच्छुकांनी वरील युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून सहभाग घ्यावा.)
नोंदणीसाठी अर्ज – https://forms.gle/DrzVopBh3oAgsjGH9

दिनांक - २७.०१.२०२१
विषय- शासकीय अनुवादाची ओळख व अनुवादातून रोजगार
व्याख्याते- १. भाषा संचालक,
२. भाषा उप संचालक (विधि),
३. सहायक भाषा संचालक
४. प्रा. सोनाली गुजर, मुंबई
थेट प्रक्षेपण - You Tube वाहिनी - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
https://youtu.be/KGrsWJNrFbc
वेळ - सकाळी ११.०० ते १.०० वाजता

दिनांक - २८.०१.२०२१
विषय- श्री. नामदेव कोळी यांच्या काळोखाच्या कविता या पहिल्या काव्यसंग्रहातील कवितांचे अभिवाचन / अन्य कवींच्या कवितांचे अभिवाचन
सादरकर्ते- श्री. नामदेव कोळी, अनुवादक व कार्यालयीन सहकारी

थेट प्रक्षेपण - You Tube वाहिनी - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
वेळ- दुपारी ३.०० ते ५.००

तरी वरील सर्व विनामूल्य असलेल्या कार्यक्रमांचा सर्व मराठी रसिकांनी आवर्जून आनंद घ्यावा व मराठीचे संवर्धन करण्यास कार्यक्रमांत सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.

विनीत-
प्राजक्ता लवंगारे-वर्मा, (भा.प्र.से.)
सचिव, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य

विजया डोनीकर,
भाषा संचालक, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य

व्याख्याते – १. भाषा संचालक, २. भाषा उप संचालक (विधि), ३. सहायक भाषा संचालक 4. प्रा. सोनाली गुजर, मुंबई

Address

Directorate Of Languages, Administrative Building, 5th Floor, Government Colony, Bandra (East)
Mumbai
400051

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when भाषा संचालनालय Directorate Of Languages posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share