YuvaSena - युवासेना

YuvaSena - युवासेना Welcome to the official page of Yuva Sena, the youth wing of the Shivsena! Come be a part of an active Today, for a better Tomorrow!!!

The Yuva Sena, the youth wing of the Shiv Sena, has emerged as the most potent forum for the youth to voice its opinion and grievances in Maharashtra. Since its inception, the Yuva Sena has been revolutionizing politics in Maharashtra, in a way no other youth organization has. Yuva Sena President Aaditya Thackeray has created the concept of channelizing and transforming youth energy into service f

or the people. Built on these very lines, the Yuva Sena- Yuva Seva, it is about youngster's rights, duties and dedicated service.

13/01/2026

प्रचार सभा

प्रमुख मार्गदर्शक - युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते अमित ठाकरे

📍प्रभादेवी, मुंबई -

12/01/2026

- शिवशक्ती जाहीर सभा | UddhavSaheb Thackeray | RajSaheb Thackeray

📍गडकरी रंगायत सभागृह शेजारी, ठाणे

12/01/2026

🗓️ सोमवार, १२ जानेवारी २०२६

प्रचार सभा

युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे

आंबोली, अंधेरी -

09/01/2026

🗓️ शुक्रवार, ०९ जानेवारी २०२६

नाशिक जाहीर सभा

प्रमुख मार्गदर्शक -
मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे
(पक्षप्रमुख)

मा.श्री.राजसाहेब ठाकरे
(महाराष्ट्र नवनिर्माण सेना, अध्यक्ष)

📍हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान (गोल्फ क्लब ग्राऊंड), शिवाजी नगर, नाशिक -

08/01/2026

🗓️गुरुवार, ०८ जानेवारी २०२६

प्रचार सभा

प्रमुख मार्गदर्शक - युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे

📍धारावी -

08/01/2026

युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे AAJ TAK मंथन | मुंबई -

04/01/2026

🗓️ रविवार, ०४ जानेवारी २०२६

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६

मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा

📍शिवसेना भवन, दादर, मुंबई -

03/01/2026

Aaditya Thackeray Coffee With Kaushik | MUMBAI -

24/12/2025

🗓️ बुधवार, २४ डिसेंबर २०२५

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्यांची संयुक्त पत्रकार परिषद

📍हॉटेल ब्लू सी, वरळी, मुंबई -

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार श्री. आदित्य जी ठाकरे यांनी आज आपल्या वरळी मतदारसंघातील कोळीवाड्यात सुरु असलेल्या मुख...
21/04/2025

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार श्री. आदित्य जी ठाकरे यांनी आज आपल्या वरळी मतदारसंघातील कोळीवाड्यात सुरु असलेल्या मुख्य रस्त्यांच्या कामकाजाची पाहणी केली. रस्त्यांचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असून कित्येक महिन्यांपासून रखडलेले आहे. ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित आहे. एसंशि आणि त्यांच्या मलिदा खाणाऱ्या कंत्राटदारांमुळे रस्त्यांचे कामकाज वेळेत पूर्ण होण्याऐवजी आणखीनच रखडत आहे.

युवासेना युवती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन !  ...
15/04/2025

युवासेना युवती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन !

युवासेना युवती मलबारहिल विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन !
15/04/2025

युवासेना युवती मलबारहिल विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन !

Address

Shivsena Bhavan, Ramganesh Gadkari Chowk, Shivaji Park, Dadar (W)
Mumbai
400028

Telephone

02224328181

Alerts

Be the first to know and let us send you an email when YuvaSena - युवासेना posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to YuvaSena - युवासेना:

Share