Lokmanya Ganesh - लोकमान्य गणेश - Bedekar Sadan, Girgaon

  • Home
  • India
  • Mumbai
  • Lokmanya Ganesh - लोकमान्य गणेश - Bedekar Sadan, Girgaon

Lokmanya Ganesh - लोकमान्य गणेश  - Bedekar Sadan, Girgaon Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Lokmanya Ganesh - लोकमान्य गणेश - Bedekar Sadan, Girgaon, Social service, Mumbai.

लोकमान्य टिळकांनी १९०१ साली बेडेकर सदन, गिरगाव येथे सभा घेऊन गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवले. बेडेकर सदन, शांताराम चाळ, मालिनी ब्लॉक येथील रहिवाश्यांनी टिळकांच्या सहकार्याने सार्वजनिक गणेशाची स्थापना १९०१ रोजी केली. या गणेशोत्सवाला १२५ वर्ष पूर्ण होत आहेत

03/09/2026

१२६ वर्षांचा वारसा | महाराष्ट्राची संतपरंपरा

26/08/2026

१२६ वर्षांची अखंड परंपरा…
श्रद्धा, भक्ती आणि उत्सवाचा सोहळा!
बाप्पाच्या दर्शनाला नक्की या! 🙏

भुलेश्वर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत ज्यांनी आपले प्राण गमावले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.या दुःखद प्रसंगी मृतांच्या...
23/08/2026

भुलेश्वर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत ज्यांनी आपले प्राण गमावले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
या दुःखद प्रसंगी मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमी नागरिक लवकरात लवकर बरे व्हावेत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
ॐ शांती 🙏
लोकमान्य गणेश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
(बेडेकर सदन, शांताराम चाळ, मालिनी ब्लॉक को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी) गिरगाव

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lokmanya Ganesh - लोकमान्य गणेश - Bedekar Sadan, Girgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category