परिवर्तन युवा प्रतिष्ठान

  • Home
  • India
  • Mumbai
  • परिवर्तन युवा प्रतिष्ठान

परिवर्तन युवा प्रतिष्ठान एक सामाजिक संस्था, १००% समाजकारण

छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🚩
19/02/2025

छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🚩

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांस महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन !!...
06/12/2024

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांस महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन !!

🇪🇺 जय भीम 🇪🇺

प्रसिद्ध उद्योगपती सर रतन टाटा ह्यांचे निधन. भारताचा जडणघडणीत मोठे योगदान देणारा अवलिया काळाचा पडद्याआड. भावपुर्ण श्रद्ध...
09/10/2024

प्रसिद्ध उद्योगपती सर रतन टाटा ह्यांचे निधन. भारताचा जडणघडणीत मोठे योगदान देणारा अवलिया काळाचा पडद्याआड.

भावपुर्ण श्रद्धांजली..💐💐

वारकरी साहित्य परिषदेची महत्वपूर्ण बैठक, देवीपाडा, बोरिवली पूर्व येथील श्रीविठ्ठल मंदिरात पार पडली. सदर बैठकीस, प्रतिष्ठ...
30/09/2024

वारकरी साहित्य परिषदेची महत्वपूर्ण बैठक, देवीपाडा, बोरिवली पूर्व येथील श्रीविठ्ठल मंदिरात पार पडली. सदर बैठकीस, प्रतिष्ठानचे संस्थापक, शिवसेना मागठाणे विधानसभाप्रमुख तथा वारकरी साहित्य परिषदेचे मागठाणे तालुका अध्यक्ष अमोल अरुण नाईक ह्यांनी उपस्थिती लावली.

मागठाणे विधानसभा क्षेत्रातील शिवसेना शाखा क्रमांक ४ व शाखा क्रमांक ११चा वतीने गणेश विसर्जनानिमित्त आयोजित पुष्पवृष्टी का...
18/09/2024

मागठाणे विधानसभा क्षेत्रातील शिवसेना शाखा क्रमांक ४ व शाखा क्रमांक ११चा वतीने गणेश विसर्जनानिमित्त आयोजित पुष्पवृष्टी कार्यक्रमाचा स्वागत कक्षास शिवसेना मागठाणे विधानसभाप्रमुख तथा प्रतिष्ठानचे संस्थापक अमोल अरुण नाईक ह्यांनी सदिच्छा भेट दिली.

शाखा क्रमांक ११चे शाखाप्रमुख सुभाष येरूणकर ह्यांचावतीने भाविकांना नाष्टा व थंड पेयाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच शाखा क्रमांक ४चे उपविभागप्रमुख मंगेश पांगरे व शाखाप्रमुख संतोष शिंदे ह्यांनी देखील भाविकांना चहा नाष्टा व थंड पेयाची उत्कृष्ट व्यवस्था केली होती.

शिवसेना मागठाणे विधानसभाप्रमुख तथा प्रतिष्ठानचे संस्थापक अमोल अरुण नाईक ह्यांनी गणेशोत्सवा निमित्त आयोजित सत्यनारायण पूज...
17/09/2024

शिवसेना मागठाणे विधानसभाप्रमुख तथा प्रतिष्ठानचे संस्थापक अमोल अरुण नाईक ह्यांनी गणेशोत्सवा निमित्त आयोजित सत्यनारायण पूजेनिमित्त विविध मंडळांना सदिच्छा भेट दिली.

Amol Kshama Arun Naik वैभव मारुती काटकर Prathmesh Chaugule Sameer Bhosle Dipesh Nagvekar Yogesh Pawar

स्वातंत्र्य दिनाचा मनःपूर्वक शुभेच्छा !! 🇮🇳 जय हिंद 🇮🇳
14/08/2024

स्वातंत्र्य दिनाचा मनःपूर्वक शुभेच्छा !!

🇮🇳 जय हिंद 🇮🇳

जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार प्रकाशदादा सुर्वे ह्यांचासोबत, प्रतिष्ठानचे संस्थापक व शिवसेना मागठा...
10/08/2024

जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार प्रकाशदादा सुर्वे ह्यांचासोबत, प्रतिष्ठानचे संस्थापक व शिवसेना मागठाणे विधानसभाप्रमुख अमोल अरुण नाईक ह्यांनी उपस्थिती लावली.

साई माऊली दहीकाला पथक ह्यांचा सरावाचा प्रारंभ संस्थापक व शिवसेना मागठाणे विधानसभाप्रमुख अमोल अरुण नाईक ह्यांचा शुभहस्ते ...
06/08/2024

साई माऊली दहीकाला पथक ह्यांचा सरावाचा प्रारंभ संस्थापक व शिवसेना मागठाणे विधानसभाप्रमुख अमोल अरुण नाईक ह्यांचा शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. सदर प्रसंगी अमोल नाईक ह्यांनी मंडळाला सरावासाठी शुभेच्छा दिल्या.

वारकरी साहित्य परिषदेच्या मागठाणे तालुका अध्यक्ष पदी संस्थापक अमोल अरुण नाईक ह्यांची नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिन...
01/08/2024

वारकरी साहित्य परिषदेच्या मागठाणे तालुका अध्यक्ष पदी संस्थापक अमोल अरुण नाईक ह्यांची नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!!

राम कृष्ण हरि 🙏🚩

आपल्या विभागातील, सद्गुरू नगर मधील रहिवाशी, मंदार दिपक साळवी हा चार्टड अकाउंटंट (C.A.) झाल्याबद्दल, संस्थापक व शिवसेना म...
21/07/2024

आपल्या विभागातील, सद्गुरू नगर मधील रहिवाशी, मंदार दिपक साळवी हा चार्टड अकाउंटंट (C.A.) झाल्याबद्दल, संस्थापक व शिवसेना मागठाणे विधानसभाप्रमुख अमोल अरुण नाईक ह्यांचा वतीने त्याचा सन्मान करण्यात आला.

मंदार सारख्या असंख्य कर्तृत्ववान तरुणांमुळे आपल्या विभागाचा नावलौकिक होत आहे, ह्याचा आम्हाला अभिमान आहे.

टी-२० विश्वचषकावर नाव कोरल्याबद्दल करोडो भारतीय नागरिकांचा वतीने भारतीय क्रिकेट संघाचे मनःपूर्वक अभिनंदन !! 😍🥳💐💐🔥
30/06/2024

टी-२० विश्वचषकावर नाव कोरल्याबद्दल करोडो भारतीय नागरिकांचा वतीने भारतीय क्रिकेट संघाचे मनःपूर्वक अभिनंदन !! 😍🥳💐💐🔥

Address

Mumbai
400066

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when परिवर्तन युवा प्रतिष्ठान posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share