Omkar Seva Mandal [kandivali]

Omkar Seva Mandal [kandivali] Omkar Seva Mandal [ THAKUR COMPLEX KANDIVALI ]

Omkar seva Mandal

ओमकार सेवा मंडल आपले सहर्ष स्वागत करत आहे......
येथे आमच्या मंडलात वर्षातील प्रत्येक सन हा मोठ्या सोहाल्याने साजरा केला जातो......
येथे मानसा बरोबर त्याचे मन ही जोडले जाते.....
येथे वर्षातून ""दहिहादी""....""गणेशोत्सव""....""शिवजयंती""....अशे सोहले भरपूर जोशात आणि गजरात साजरा होतात.....मनुनाच येथील सर्वच रहिवाश्यांच्या प्रतिसादा-मुले सर्वच उत्सवान्न्ना खुप मज्जा येते.....

ह्या

ग्रुप or कम्युनिटी मध्ये आपल्याला सर्वच सनान बध्हल माहिती व फोटोस मिलातिल,,,,,
आणि नीर-निराल्या उपक्रमण बदहाल माहिती देखिल भेटेल.....
हे आमचे मंडल ठाकुर काम्प्लेक्स येथे थायिक आहे...
कोणता ही सन असला तरी नक्कीच भेट दया आमच्या ह्या मंडलाला....

आपले स्वागत आहे,,,,
"""""""""""""ओमकार सेवा मंडला"""""""" मध्ये ...!!!!!

29/08/2014
17/07/2014

aapli 2014 chi ganesh murti book jhali....
bappa lavkarach yet aahe..

गणेशोत्सव २००९ ~~""श्रीं""ची सांगता...ह्या अल्बम मध्ये आपल्याला २००९ चे "श्री" च्या विसर्जनाच्या वेळचे काही पिक भेटतील.....
20/06/2013

गणेशोत्सव २००९ ~~""श्रीं""ची सांगता...

ह्या अल्बम मध्ये आपल्याला २००९ चे "श्री" च्या विसर्जनाच्या वेळचे काही पिक भेटतील....

~~गणपती बाप्पा मोरया~~~
पुढच्या वर्षी लवकर या...

अश्या ह्या गजरात आणि वढ्याच्या तालावर कांदिवली कॉम्प्लेस चे सर्व भाविक आणि मंडळाची कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने ह्या मिरवणुकीत शामिल होतात....
१० दिवसाच्या ह्या सहवासानंतर आमचे बाप्पा परत पुढच्या वर्षी yeu मानून अलविदा घेत निघतात...
ह्या दिवशी डोळ्यांत थोडे पाणी येते आणि थोडे हास्य पण असते...
अश्या ह्या धामधुमीत आम्ही बाप्पांना अलविदा करतो.....

गणपती बाप्पा मोरिया...पुढच्या वर्षी लवकर या.....

शुभ प्रभात मित्रांनो ......करूया दिवसाची मंगलमय सुरुवात..... आपला दिवस शुभ जओ ....==="गणेशोत्सव २०१२"===>>"आपल्या मंडळाच...
10/11/2012

शुभ प्रभात मित्रांनो ......
करूया दिवसाची मंगलमय सुरुवात.....
आपला दिवस शुभ जओ ....

==="गणेशोत्सव २०१२"===
>>"आपल्या मंडळाची ह्या वर्षीची लहान मूर्ती...."

==="गणेशोत्सव २०१२"===>>"आपल्या मंडळाची ह्या वर्षीची लहान मूर्ती...."
08/11/2012

==="गणेशोत्सव २०१२"===
>>"आपल्या मंडळाची ह्या वर्षीची लहान मूर्ती...."

==="गणेशोत्सव २०१२"===●► बोला गणपती बाप्पा मोरिया....●► Lord Ganesha is one of the most worshiped god of India.
27/10/2012

==="गणेशोत्सव २०१२"===

●► बोला गणपती बाप्पा मोरिया....

●► Lord Ganesha is one of the most worshiped god of India.

19/10/2012
"गणपती बाप्पा मोरिया....पुढच्या वर्षी लवकर या...."किती लाईक आणि शेअर द्याल आपल्या २०१२ च्या राजाला???
19/10/2012

"गणपती बाप्पा मोरिया....पुढच्या वर्षी लवकर या...."

किती लाईक आणि शेअर द्याल आपल्या २०१२ च्या राजाला???

¸,ø¤º°`°º¤ø,¸¸,ø¤º° किती लाईक द्याल आमच्या २०११ च्या गणपती बाप्पा ला...? °º¤ø,¸¸,ø¤º°`°º¤ø,¸
05/09/2012

¸,ø¤º°`°º¤ø,¸¸,ø¤º° किती लाईक द्याल आमच्या २०११ च्या गणपती बाप्पा ला...? °º¤ø,¸¸,ø¤º°`°º¤ø,¸

~~नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा~~खवळत्या समिंद्राला...येतीया भारती...आज नारळी पोर्णिमा...खोब्र्यातुनी दुध पाजर्ती....
01/08/2012

~~नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा~~

खवळत्या समिंद्राला...
येतीया भारती...
आज नारळी पोर्णिमा...
खोब्र्यातुनी दुध पाजर्ती...

-शेवटी एकटाच...०१/०८/२०१२

शाळेमध्ये असताना “आवडता ऋतू” वर निबंध लिहायला सांगत. मला नेहमीच हिवाळा आवडायचा. पण त्यावर काही विशेष लिहायला नसायचं.. कि...
12/07/2012

शाळेमध्ये असताना “आवडता ऋतू” वर निबंध लिहायला सांगत. मला नेहमीच हिवाळा आवडायचा. पण त्यावर काही विशेष लिहायला नसायचं.. किंव्हा असं म्हणावं की सुचायचं नाही. मग मन मारून “माझा आवडता ऋतू म्हणजे पावसाळा..” या ठराविक ओळीने सुरुवात करायचो. तसं पावसाळा आणि माझ्यात असं काही विशेष वैर नाही, पण नाही असही नाही.

उन्हाळ्याची सुट्टी मिळाल्यानंतर, क्रिकेट खेळण्याचा ज्वर चढतो. आणि मध्येच पावसामुळे सर्व बंद. घरून तंबी मिळते, बाहेर जायचे नाही, बाहेरचे काही खायचे नाही.. पाऊस म्हणलं की चिख्खल, चिकचिक, सर्दी इत्यादी इत्यादी. आणि सर्वात महत्वाच म्हणजे शाळा आणि पाऊस दोन्ही जवळपास सोबतच हजेरी लावतात. मग कशाला वाटणार पावसाबद्दल प्रेम? वरून पाऊस आला तरी शाळेला सुट्टी नसायची.. गपचूप भिजत शाळेत जायचं. या उलट हिवाळा म्हणजे एकदम सही.. सणासुदीचे दिवस, दिवाळीच्या सुट्ट्या, क्रिकेट, पतंग, काय वाट्टेल ते खेळायचं. एकूण काय तर हिवाळा जाम आवडायचा आणि पावसाळ्याचा नकोसा वाटायचा.
काल पाऊस सुरु झाला. कडक चहा हातात घेऊन खिडकीजवळ उभा होतो, पावसाला बघत. थंड हवेच्या झुळूकेसोबत पाण्याचे थेंब आतमध्ये येत होते, मोठे मोठे टपोरे नाही तर धुक्यासारखे. चिंब भिजवणारे नाही तर ओलावा देणारे. इकडे रेडिओ कोणततरी गाणं गुणगुणत होता. अर्थातच मन भूतकाळात पळणार. पावसाशी जोडलेल्या सगळ्या आठवणींची ट्रेन सुरु झाली. टपरीवर भिजत घेतलेला चहा असेल, प्रचंड भूक लागली असताना गरम गरम घेतलेले भजे असतील, मित्रांसोबत एकामागून एक सटकून पडलेला क्षण असेल, “कोणाच्या” आठवणी असतील, एखादा गड सर केल्यानंतर दिसणारा विहंगम दृश्य असेल, किती तरी आठवणी दिल्या आहे या पावसाने आपल्याला.

पाऊस संपल्यानंतर सगळं कसं झ्याक वाटतं. धुराने आणि धुळीने माखलेल्या झाडांना पॉवरवॉश मिळतो आणि आपल्याला नवीन रंग दिसू लागतात. मळभ दूर होते.. निसर्गाची आणि मनाची सुद्धा. समुद्र किनारी रेघोट्या मारल्यानंतर एक लाट येते आणि सर्व काही मिटून जातंना तशी संधी दरवर्षी पाऊस आपल्याला देतो. की बाबारे, ही घे मागच्या वर्षीची क्लीन-चीट, नव्याने सुरु कर आता.

ह्या सगळ्या गोष्टी पावसाने मला दिल्या आणि मी काय दिला पावसाळ्याला; तिरस्कार. म्हणूनच काय ते, पाऊस पण सध्या अधून मधून रागावतो, एक दोन वेळेस भराभरा बोलून नंतर अबोला धरतो. पुण्याला आहे तसा पाऊस पण माझा खानदेशात अजूनही कोरडाच आहे. वाटलं, लहानपणीची केलेली वरवरची स्तुती त्याला समजली असणार.. म्हणूनच गप्प बसला आहे. त्या क्षणी ठरवलं, किमान मनापासून लिहिलेले दोन शब्द तरी पावसाला ऐकवावेत. म्हणून हा छोटासा लेख.
“येरे येरे पावसा…” तुझी खरच खूप आतुरतेने वाट बघत आहे

स्पेनच युरो किंगयुरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत इटलीचे ४-० ने बारा वाजवून स्पेनने २०१२चा युरो चषक दिमाखात जिंकला...
02/07/2012

स्पेनच युरो किंग
युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत इटलीचे ४-० ने बारा वाजवून स्पेनने २०१२चा युरो चषक दिमाखात जिंकला. २००८ चा युरो कप, २०१०चा वर्ल्डकप आणि यावेळी पुन्हा युरोकपचे विजेतेपद पटकवणा-या स्पेनने फुटबॉलमध्ये एक नवा इतिहास रचला. -

Address

Dattaji Salvi Marg, 90 Fit Road, Thakur Complex, Kandivali [E]
Mumbai
400101

Telephone

9768316041

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Omkar Seva Mandal [kandivali] posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Omkar Seva Mandal [kandivali]:

Share