Municipal Engineers Association, Mumbai

Municipal Engineers Association, Mumbai This page is created only for BMC Engineers. Rest are requested not to like d page.

Hybrid solar trial plant @ Hindurudhaysamrat  Shivsenapramukh  Balasaheb Thakare ( Middle vaitarna ) Dam
06/10/2025

Hybrid solar trial plant @ Hindurudhaysamrat Shivsenapramukh Balasaheb Thakare ( Middle vaitarna ) Dam

सामाजिक बांधिलकी जपण्याऱ्या  बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अभियंत्यांनी महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना आपले एक दिवसाचे वेतन द...
27/09/2025

सामाजिक बांधिलकी जपण्याऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अभियंत्यांनी महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना आपले एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार, म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशनने मनपा आयुक्तांना पत्र लिहून विनंती केली आहे.
सदर वेतनाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जमा केली जाणार आहे.

MyBmc CMOMaharashtra

Ramesh Bhutekar Deshmukh
म्युनिसिपल मजदूर युनियन मुंबई
Talak Shah
The Times of India
Loksatta Indian Express Pudhari News Maharashtra Times Maharashtra DGIPR

Our Association's Working President, Er. Navnath Ghadge Sir is honored by the prestigious institution, THE INSTITUTE OF ...
21/09/2025

Our Association's Working President, Er. Navnath Ghadge Sir is honored by the prestigious institution, THE INSTITUTE OF ENGINEERS (INDIA).

Honorable Ghadge Sir was honored for his contribution to the field of Engineering.

Municipal Engineers Association Mumbai is proud today.
The Institute of Engineers India

विभागातील अभियंत्यांच्या विविध प्रश्नांबाबत उपायुक्त (परि-०५) श्री. देविदास क्षीरसागरसो यांच्याकडे संघटनेची बैठक आज दि. ...
16/09/2025

विभागातील अभियंत्यांच्या विविध प्रश्नांबाबत उपायुक्त (परि-०५) श्री. देविदास क्षीरसागरसो यांच्याकडे संघटनेची बैठक आज दि. १६.०९.२०२५ रोजी पार पडली.

कालबद्ध पदोन्नती, मानीव कायमत्व, व्यवसायिक तक्रारदारांकडून होत असलेला त्रास, अभियंत्यांकरीता पुरेशी आसन व्यवस्था नसणे, आस्थापना विभागाची मनमानी यासारख्या विविध विषयांवर विस्ताराने चर्चा झाली.
अभियंत्यांच्या प्रलंबित मागण्यांवर संबंधित सहाय्यक आयुक्तांनी त्वरीत कार्यवाही करण्याचे निर्देश उपायुक्त (परि-०५) यांनी यावेळी दिले. संघटनेकडून याबाबत पाठपुरावा करण्यात येईल.

सदर बैठकीत कार्याध्यक्ष अभि. रमेश भुतेकर सर, उपाध्यक्ष अभि. राजेंद्र जोशी सर, सहा. सरचिटणीस अभि. दिपक चौगुले, चिटणीस श्रीकांत पाटील व संघटक अभि. रोहीत गलांडे यांनी विभागातील अभियंत्यांची बाजू जोरकसपणे मांडली.
✊✊✊✊✊✊✊✊✊
MyBmc म्युनिसिपल मजदूर युनियन मुंबई
Ramesh Bhutekar Deshmukh

Happy Engineers Day 2025 to all BMC Engineers 👷🏻👷🏻‍♂️MyBmc
15/09/2025

Happy Engineers Day 2025 to all BMC Engineers 👷🏻👷🏻‍♂️

MyBmc

MEA-UNI Glbol Union joint meeting with Maharashtra Engineers Association held on 13th Sept 2025  Dandwate Smruti Mumbai....
14/09/2025

MEA-UNI Glbol Union joint meeting with Maharashtra Engineers Association held on 13th Sept 2025 Dandwate Smruti Mumbai.

UNIGLOBAL UNION is representing more than 20 million workers in the service sectors in 150 countries.
MEA has long association with Uniglobal Union. 🤝✊
Ramesh Bhutekar Deshmukh
MyBmcम्युनिसिपल मजदूर युनियन मुंबई
Rajendra Joshi
Talak Shah

आश्वासित प्रगती योजनेच्या अंमलबजावणीकडे नगर अभियंता कार्यालय व विभाग/अभियांत्रिकी कार्यालये दुर्लक्ष करीत आहेत. मा. महान...
10/09/2025

आश्वासित प्रगती योजनेच्या अंमलबजावणीकडे नगर अभियंता कार्यालय व विभाग/अभियांत्रिकी कार्यालये दुर्लक्ष करीत आहेत.
मा. महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी नगर अभियंता कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.

MyBmc Ramesh Bhutekar Deshmukh
म्युनिसिपल मजदूर युनियन मुंबई

म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशन मुंबई, म्युनिसिपल मजदूर युनियन तथा म्युनिसिपल पॅरामेडिकल व नर्सिग स्टाफ युनियनच्या वतीने ...
01/09/2025

म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशन मुंबई, म्युनिसिपल मजदूर युनियन तथा म्युनिसिपल पॅरामेडिकल व नर्सिग स्टाफ युनियनच्या वतीने आदरणीय कै. शरद राव साहेब यांच्या ९ व्या व आदरणीय कै. सुखदेव काशिद साहेब यांच्या 3 ऱ्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ अभिवादन सभेचे आज आयोजन करण्यात आले होते.

कामगार चळवळीचे दीपस्तंभ कै. शरद राव साहेब व लढवय्या कामगार नेते कै. सुखदेव काशिदसाहेब यांच्या विचारांवर तीनही संघटनांची वाटचाल यशस्वीरित्या सुरू आहे .
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳तानसा धरण परिसरातील तानसा मनपा उच्च माध्यमिक विद्यालय येथे अॅड. सुखदेव काशिद ग्रंथालयाचे उद्घाटन...
15/08/2025

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
तानसा धरण परिसरातील तानसा मनपा उच्च माध्यमिक विद्यालय येथे अॅड. सुखदेव काशिद ग्रंथालयाचे उद्घाटन माजी जल अभियंता व संघटनेचे अध्यक्ष टि. व्ही. शहा सर यांच्या हस्ते आज स्वातंत्र्यदिनी करण्यात आले. सदर ग्रंथालय म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशनच्या पुढाकारातून साकारण्यात आले आहे.
त्याचबरोबर, तानसा धरण येथे मा. टि. व्ही. शहा सर यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

संघटनेचे कार्याध्यक्ष अभि. रमेश भुतेकर-देशमुख सर, कार्याध्यक्ष अभि. नवनाथ घाडगे-पाटील सर, माजी उप जल अभियंता रमेश मालवीय सर, उपाध्यक्ष राजेंद्र जोशी सर, उपाध्यक्ष जीवन पाटील सर, उपाध्यक्ष तथा कार्य. अभियंता जयंत खराडे सर, संघटनेचे इतर उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, सहा. सरचिटणीस, चिटणीस, संघटक व पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुनिल पठारे व इतर शिक्षकवृंदानी अतिशय सुरेखपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले. शालेय विद्यार्थ्यांनी विविध कलागुणदेखील यावेळी सादर केले.

सदर ग्रंथालय संघटनेचे कार्याध्यक्ष अभि. रमेश भुतेकर देशमुख यांच्या संकल्पनेतून साकारले असून मा. मुख्याध्यापकांनी याकरीता भुतेकर सरांचे व संघटनेचे आभार मानले.
✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊
MyBmc Ramesh Bhutekar Deshmukh Ghadge

आपण सर्व सादर आमंत्रित आहात..!🙏🙏🙏
11/08/2025

आपण सर्व सादर आमंत्रित आहात..!
🙏🙏🙏

दुय्यम अभियंता भरती प्रकरणात संघटनेची भूमिका मा. आयुक्त महोदयांकडे मांडलेली आहे.  Ramesh Bhutekar Deshmukh MyBmc
04/08/2025

दुय्यम अभियंता भरती प्रकरणात संघटनेची भूमिका मा. आयुक्त महोदयांकडे मांडलेली आहे.
Ramesh Bhutekar Deshmukh MyBmc

Address

Bal Dandavate Smruti, N. M. Joshi Marg
Mumbai
400013

Opening Hours

9am - 5pm

Telephone

02223098063

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Municipal Engineers Association, Mumbai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category