Indian National Congress - Maharashtra

Indian National Congress - Maharashtra Official Page of Maharashtra Pradesh Congress Committee

05/09/2026

राहुल गांधी IMPACT 🔥

राहुल गांधींनी दखल घेताच दिल्ली पोलिसांना जाग आली!

नरेंद्र मोदींचा ‘लहान भाऊ’ स्वतंत्र भारद्वाज याला अखेर अटक!

राहुल गांधींचा आवाज घुमला की सत्तेची यंत्रणाही हलते!

05/09/2026

अशोक उईकेंनी राजीनामा द्यावा !

महाराष्ट्र भाजपा❌महाराष्ट्राला लागलेली अवदसा ✅
05/09/2026

महाराष्ट्र भाजपा❌
महाराष्ट्राला लागलेली अवदसा ✅

05/09/2026

विकासाचा पूर चक्क भाजपच्या कार्यालयात !

मोदींच्या नेतृत्वात देश बुडालाय !

05/09/2026

फडणवीसांचा कंट्रोल सुटलाय,
त्यांचीच लोक त्यांचं ऐकेना झालेत!

नागपुरला देवेंद्र फडणवीसांच्या खास मर्जीतले, त्यांचे स्वीय सहायक, माजी आमदार संदिप जोशींनी डिजे विरोधात आवाज उठवला व तसे पत्र पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना दिले. यावर आयुक्तांनी नागपुरात डिजे बंदीचा आदेश काढला. यात राज्याचे गृहमंत्री म्हणून फडणवीसांची मर्जी तर असेलच.

तर या निर्णयानंतर भाजप आमदार प्रवीण दटके व शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी विरोधात दंड थोपटून ‘आम्ही डिजे लावणारच, करा गुन्हे दाखल’ असे आव्हान संघ मुख्यालयाच्या बाजूला दणक्यात 8 टॉप, 8 बेस, हॉर्न, लेजर लाईट लावून पोलिस आयुक्त व खुद्द देवेंद्र फडणवीसांना दिले आहे. पुण्यातही परिस्थिती काही वेगळी नाही, थोडीफार संपूर्ण राज्यात फडणवीसांची गॅंग त्यांच्याच उरावर बसायला उत्सुक आहे. आणि यांना राष्ट्रीय नेतृत्व व्हायचंय म्हणे!

त्याग, संयम, प्रेम, कर्तव्यनिष्ठा आणि स्वराज्याप्रती अढळ निष्ठेचा आदर्श आपल्या जीवनातून साकार करणाऱ्या स्वराज्याच्या महा...
05/09/2026

त्याग, संयम, प्रेम, कर्तव्यनिष्ठा आणि स्वराज्याप्रती अढळ निष्ठेचा आदर्श आपल्या जीवनातून साकार करणाऱ्या स्वराज्याच्या महाराणी सईबाई भोसले यांचे व्यक्तिमत्त्व मराठी इतिहासात सदैव प्रेरणादायी राहिले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिर्मितीच्या महान कार्यात आपल्या शांत, संयमी आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्त्वातून मोलाची साथ देणाऱ्या महाराणी सईबाई भोसले यांच्या पवित्र स्मृतीस स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

त्यांचे त्यागमय जीवन, उदात्त संस्कार आणि स्वराज्यनिष्ठा आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.

05/09/2026

फडणवीसांनी राज्याचा तमाशा केलाय...

05/09/2026

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे लोक तर सुरक्षित नाहीतच आणि आता गणपती बाप्पाही!

आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंच्या पापाचा घडा भरला, आता राजीनामा अटळ आहे !
05/09/2026

आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंच्या पापाचा घडा भरला, आता राजीनामा अटळ आहे !

05/09/2026

अरे यार, कोई तो रास्ता ठीक करवा दो!

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Indian National Congress - Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Indian National Congress - Maharashtra:

Shortcuts

Share