उद्धव ठाकरे समर्थक

उद्धव ठाकरे समर्थक Strengthening The Roar Of Uddhav Balasaheb Thackeray!

असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर,नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर!साहेब शतायुषी व्हा!
27/07/2026

असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर,
नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर!

साहेब शतायुषी व्हा!

नागपूर विमानतळावर निष्ठावंतांकडून जोरदार स्वागत...!!!
26/06/2026

नागपूर विमानतळावर निष्ठावंतांकडून जोरदार स्वागत...!!!

संजय राऊत 💪🏻❤️‍🔥
25/06/2026

संजय राऊत 💪🏻❤️‍🔥

पद गेलं, माणसं गेली...तरी कायम राहिला महाराष्ट्राचा स्वाभिमान.म्हणूनच महाराष्ट्र आजही म्हणतो..."हा माणूस हरला नाही!" 🧡🚩 ...
25/06/2026

पद गेलं, माणसं गेली...
तरी कायम राहिला महाराष्ट्राचा स्वाभिमान.

म्हणूनच महाराष्ट्र आजही म्हणतो...

"हा माणूस हरला नाही!" 🧡🚩

25/06/2026

"विलीनीकरणासाठी २/३ सदस्यांची मंजुरी अनिवार्य! 'मशाल' चिन्हावर निवडून आलेल्या ९ खासदारांच्या बळावर शिवसेना (UBT) भक्कम आहे. लोकसभा अध्यक्षांकडून नक्कीच न्याय मिळेल, हा विश्वास आहे."



Anil Desai

परिस्थिती पाहून जे वाकतात, ते कदाचित सत्तेत टिकतात; पण ताठ मानेने उभे राहणारेच इतिहासात लक्षात राहतात.
25/06/2026

परिस्थिती पाहून जे वाकतात, ते कदाचित सत्तेत टिकतात; पण ताठ मानेने उभे राहणारेच इतिहासात लक्षात राहतात.

संकटांनी परीक्षा घेतली,साथीदारांनी साथ सोडली,पण बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारा योद्धा अजूनही मैदानात ठाम उ...
25/06/2026

संकटांनी परीक्षा घेतली,
साथीदारांनी साथ सोडली,
पण बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारा योद्धा अजूनही मैदानात ठाम उभा आहे! 🔥

🚩 जय महाराष्ट्र!

संघर्ष सुरूच राहणार , जय महाराष्ट्र 🔱🚩        Shivsena , Mumbai , UBT , Maharashtra , Uddhav Thackeray
24/06/2026

संघर्ष सुरूच राहणार , जय महाराष्ट्र 🔱🚩



Shivsena , Mumbai , UBT , Maharashtra , Uddhav Thackeray

ना थके कभी पैर ना कभी हिम्मत हारी है..लडना है महाराष्ट्र के गद्दारो के खिलाफ होंसला है बुलंद सफर जारी है!जय महाराष्ट्र ज...
24/06/2026

ना थके कभी पैर
ना कभी हिम्मत हारी है..
लडना है महाराष्ट्र के गद्दारो के खिलाफ
होंसला है बुलंद
सफर जारी है!
जय महाराष्ट्र
जय भवानी
जय शिवाजी!


Sanjay Raut

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when उद्धव ठाकरे समर्थक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share