mayur sheth patil Fan's

mayur sheth patil Fan's mayur sheth patil

15/04/2024

मोहेने परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या रॅलीत कल्याण डोंबिवली महानगर पालिका चे माजी नगरसेवक श्री मयुर शेठ पाटील यांनी सहभागी होऊन बाबासाहेबांना वंदन केले. यावेळी रॅलीत सहभागी नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी मोहेने चे स्थानिक पदाधिकारी आणि शेकडो नागरिक उपस्थित होते...

Address

Balyani
Mumbai
42306

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when mayur sheth patil Fan's posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share