मराठी स्टेटस

मराठी स्टेटस Happy .

15/10/2021

☘️🍁🌹😃😃🌹🍁☘️

*दारी झेंडूची फुले,*
*हाती आपट्याची पाने,*
*या वर्षाच्या लुटूयात*
*“सद्-विचारांचे सोने!”*
*सोन घ्या सोन्या सारखं रहा.*
*आपणास व आपल्या परिवारास* *दसर्‍याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा*☘ 🍀 🍀☘

28/01/2021

खरा मित्र तोच जो संकटात आधी पुढे येवुन तुम्हाला शिव्या घालुन मोकळा होतो...

#तुझच_कांड

28/01/2021

काही लोकांना प्रेमात पडल्यावर झोप लागत नाही ..

तर मी म्हणतो की ...

मग तुम्ही एवढ्या भयानक व्यक्ती च्या प्रेमात पडता तरी कशाला😂😂😂

23/09/2020

Couple challenge काय कोण पण करेल.... हिंमत असेल तर
करुन दाखवा.

19/09/2020

अपने बाबू शोना चम्मच भगोना से फुर्सत
मिल जाए तो

कभी मेरा हाल चाल भी पूछ लिया करो
🙂😒😜😂😂

10/08/2020

आपल्या बॉयफ्रेंडच्या खिश्यात ५०० रुपये असताना हजार दोन हजाराची खरेदी करणाऱ्या पोरी त्या रीयाने सुशांत सिंगला कसे लुटले हे सांगत आहेत 😝

27/07/2020

जगातील सर्वात मोठा विजय कोणता असेल तर तो आहे आपल्या मनाला जिंकणे .

-भगवान श्री कृष्ण

15/06/2020

कधी आत्महत्या करायचा विचार आला,

तर मित्रांचे फ़ोटो बघा

मग वाटेल

"हे चुतीया अजून जगतायत तर मला काय जगायला"
🤣🤣😆😆😆

17/04/2020

मी सध्या एवढा फ्री आहे.
की
मुंग्या जरी वाट चुकल्या तरी त्यांना मार्गदर्शन करतो
🤣😂🤣😂🤣

13/04/2020

माझी X काल दहा वर्षांनंतर दिसली.
आता XXL झालीय.

#छोटीप्रेमकथा

13/04/2020

#छोटीशीलव्हस्टोरी हा ट्रेंड आम्ही नाही चालवू शकत, कारण आमची कोणतीच लव्हस्टोरी नाही.

आमची लफडी आहेत लफडी आणि लफडी सांगायची नसत्यात !😂😂

#छोटीशीभानगड

23/03/2020

ऊद्या भेटल्या नंतर एखाद्या भावाला बसायला त्रास होत असेल😥😥

तर समजून जा भाऊ कर्फू बघायला गेले होते
😎😎😛😂🙃😉😁😇😂🤣

Address

Mumbai

Telephone

9029123686

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मराठी स्टेटस posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to मराठी स्टेटस:

Share

Category