Social Justice & Special Assistance Maharashtra Government

  • Home
  • India
  • Mumbai
  • Social Justice & Special Assistance Maharashtra Government

Social Justice & Special Assistance Maharashtra Government सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह व संत एकनाथ मागासवर्गीय वसतिगृहाचा उद्घाटन सोहळा दि. ०६/०८/२०२५ रोजी चेंबूर येथे ...
07/08/2025

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह व संत एकनाथ मागासवर्गीय वसतिगृहाचा उद्घाटन सोहळा दि. ०६/०८/२०२५ रोजी चेंबूर येथे संपन्न झाला. राज्यात पुढील कालावधीत १२० वसतिगृह उभारली जाणार असुन २५ हजार विद्यार्थ्यांना निवासाची सुविधा या वसतिगृहात उपलब्ध होणार आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री श्री. संजय शिरसाट यांनी केली त्या संबंधित वृत्तपत्रीय बातम्या

#उद्घाटनसोहळा #भारतरत्न #डॉबाबासाहेबआंबेडकर #संतएकनाथमहाराज #शासकीयवसतिगृह #मुलांचवसतिगृह #नवीनइमारत

07/08/2025
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट १, २, ३ व संत एकनाथ मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह या नूतन इमार...
06/08/2025

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट १, २, ३ व संत एकनाथ मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह या नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम मान्यवर आणि मुख्य अतिथी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला त्याचे काही क्षणचित्रे

#उद्घाटनसोहळा #भारतरत्न #डॉबाबासाहेबआंबेडकर #संतएकनाथमहाराज #शासकीयवसतिगृह #मुलांचावसतिगृह #नवीनइमारत

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Ajit Pawar Sanjay Shirsat - संजय शिरसाट Madhuri Misal Mangal Prabhat Lodha Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Dr. Harshdeep Kamble IAS FC
Maharashtra DGIPR

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट १, २, ३ व संत एकनाथ मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह या नूतन इमार...
06/08/2025

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट १, २, ३ व संत एकनाथ मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह या नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व महापुरुषांना पुष्पांजली वाहिली

#उद्घाटनसोहळा #भारतरत्न #डॉबाबासाहेबआंबेडकर #संतएकनाथमहाराज #शासकीयवसतिगृह #मुलांचावसतिगृह #नवीनइमारत

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Ajit Pawar Sanjay Shirsat - संजय शिरसाट Madhuri Misal Mangal Prabhat Lodha Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Dr. Harshdeep Kamble IAS FC Maharashtra DGIPR

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट १, २, ३ व संत एकनाथ मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह या नूतन इमार...
06/08/2025

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट १, २, ३ व संत एकनाथ मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह या नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख अतिथींचे मान्यवरांचे आगमन

#उद्घाटनसोहळा #भारतरत्न #डॉबाबासाहेबआंबेडकर #संतएकनाथमहाराज #शासकीयवसतिगृह #मुलांचावसतिगृह #नवीनइमारत

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Ajit Pawar Sanjay Shirsat - संजय शिरसाट Madhuri Misal Mangal Prabhat Lodha Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Dr. Harshdeep Kamble IAS FC

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट १, २, ३ व संत एकनाथ मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहाच्या इमारत...
06/08/2025

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट १, २, ३ व संत एकनाथ मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहाच्या इमारतीचे मान्यवरांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन

#उद्घाटनसोहळा #भारतरत्न #डॉबाबासाहेबआंबेडकर #संतएकनाथमहाराज #शासकीयवसतिगृह #मुलांचावसतिगृह #नवीनइमारत

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Ajit Pawar Sanjay Shirsat - संजय शिरसाट Madhuri Misal Mangal Prabhat Lodha Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Dr. Harshdeep Kamble IAS FC Maharashtra DGIPR

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट १, २, ३ व संत एकनाथ मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह या नूतन इमार...
06/08/2025

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट १, २, ३ व संत एकनाथ मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह या नूतन इमारतीच्या कोनशिलेचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण

#उद्घाटनसोहळा #भारतरत्न #डॉबाबासाहेबआंबेडकर #संतएकनाथमहाराज #शासकीयवसतिगृह #मुलांचावसतिगृह #नवीनइमारत

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Ajit Pawar Sanjay Shirsat - संजय शिरसाट Madhuri Misal Mangal Prabhat Lodha Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Dr. Harshdeep Kamble IAS FC

आज पार पडलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट १, २, ३ व संत एकनाथ मागासवर्गीय मुलांचे वसति...
06/08/2025

आज पार पडलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट १, २, ३ व संत एकनाथ मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमावेळी मा. ना. श्रीमती माधुरी मिसाळ राज्यमंत्री, नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण,
अल्पसंख्यांक विकास व औकाफ, महाराष्ट्र राज्य यांचे आगमन

#उद्घाटनसोहळा #भारतरत्न #डॉबाबासाहेबआंबेडकर #संतएकनाथमहाराज #शासकीयवसतिगृह #मुलांचावसतिगृह #नवीनइमारत

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Ajit Pawar Sanjay Shirsat - संजय शिरसाट Madhuri Misal Mangal Prabhat Lodha Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Dr. Harshdeep Kamble IAS FC Maharashtra DGIPR

आज पार पडलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट १, २, ३ व संत एकनाथ मागासवर्गीय मुलांचे वसति...
06/08/2025

आज पार पडलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट १, २, ३ व संत एकनाथ मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमावेळी मा. ना. ॲड. आशिष शेलार मंत्री, माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री, मुंबई उपनगर यांचे आगमन

#उद्घाटनसोहळा #भारतरत्न #डॉबाबासाहेबआंबेडकर #संतएकनाथमहाराज #शासकीयवसतिगृह #मुलांचावसतिगृह #नवीनइमारत

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Ajit Pawar Sanjay Shirsat - संजय शिरसाट Madhuri Misal Mangal Prabhat Lodha Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Maharashtra DGIPR

आज पार पडलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट १, २, ३ व संत एकनाथ मागासवर्गीय मुलांचे वसति...
06/08/2025

आज पार पडलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट १, २, ३ व संत एकनाथ मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमावेळी मा. ना. श्री संजय शिरसाट मंत्री, सामाजिक न्याय, महाराष्ट्र राज्य यांचे आगमन

#उद्घाटनसोहळा #भारतरत्न #डॉबाबासाहेबआंबेडकर #संतएकनाथमहाराज #शासकीयवसतिगृह #मुलांचावसतिगृह #नवीनइमारत

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Ajit Pawar Sanjay Shirsat - संजय शिरसाट Madhuri Misal Dr. Harshdeep Kamble IAS FC Mangal Prabhat Lodha Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Maharashtra DGIPR

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट १,२,३ व संत एकनाथ मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह नूतन इमारतीचा ...
05/08/2025

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट १,२,३ व संत एकनाथ मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा उदया दिनांक ६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे.

#उद्घाटनसोहळा #भारतरत्न #डॉबाबासाहेबआंबेडकर #संतएकनाथ #शासकीयवसतिगृह #मुलांचावसतिगृह #नवीनइमारत

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Ajit Pawar Sanjay Shirsat - संजय शिरसाट Madhuri Misal Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Dr. Harshdeep Kamble IAS FC Maharashtra DGIPR

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट १,२,३ व संत एकनाथ मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह नूतन इमारतीचा ...
05/08/2025

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट १,२,३ व संत एकनाथ मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका

#शासकीयवसतिगृह #भारतरत्न #बाबासाहेबआंबेडकर #संतएकनाथ #उद्घाटनसोहळा #वसतिगृह #नूतनइमारत

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Ajit Pawar Sanjay Shirsat - संजय शिरसाट Madhuri Misal Dr. Harshdeep Kamble IAS FCMangal Prabhat Lodha Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Maharashtra DGIPR

Address

1st Floor , Annex Building, Mantraylay
Mumbai
400032

Alerts

Be the first to know and let us send you an email when Social Justice & Special Assistance Maharashtra Government posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share