आपला माणूस श्री. भूषण अनंत विचारे

  • Home
  • India
  • Mumbai
  • आपला माणूस श्री. भूषण अनंत विचारे

आपला माणूस श्री. भूषण अनंत विचारे #क्षेत्र_जरी_राजकीय_असेल...
#ध्येय_मात्र समाजसेवेचेच आहे...

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक, धर्मवीर संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा !
14/05/2026

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक, धर्मवीर संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा !

भक्ती आणि शक्तीचा, ज्ञान व विज्ञानाचा, कला आणि संस्कृतीचा हा महाराष्ट्र माझा ।तमाम मराठी रयतेस महाराष्ट्र दिन आणि कामगार...
01/05/2026

भक्ती आणि शक्तीचा, ज्ञान व विज्ञानाचा, कला आणि संस्कृतीचा हा महाराष्ट्र माझा ।

तमाम मराठी रयतेस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा.

सुबोध भंडारी यांना वाढदिवसानिमित्त भेट देऊन शुभेच्छा देण्यात आले. आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
14/04/2026

सुबोध भंडारी यांना वाढदिवसानिमित्त भेट देऊन शुभेच्छा देण्यात आले. आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

सामाजिक परिवर्तनाचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन, व सर्वांना हार...
14/04/2026

सामाजिक परिवर्तनाचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन, व सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

#भारतरत्न_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर
#बाबासाहेबआंबेडकर

भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुतीवनारी अंजनीसूता, रामदूता प्रभंजना… श्रीहनुमान जन्मोत्सव निमित्त सर्व श्री हनुमान भक्...
02/04/2026

भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती
वनारी अंजनीसूता, रामदूता प्रभंजना…

श्रीहनुमान जन्मोत्सव निमित्त सर्व श्री हनुमान भक्तांना
मंगलमय हार्दिक शुभेच्छा!

#जयहनुमान #श्रीरामदूत

अहिंसेचा मार्ग दाखवून जगाला प्रेमाची शिकवण देणारे तीर्थकर भगवान महावीर जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
31/03/2026

अहिंसेचा मार्ग दाखवून जगाला प्रेमाची शिकवण देणारे तीर्थकर भगवान महावीर जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

निळकंठ नगर वसाहत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित श्री रामनवमी उत्सव सोहळा व साई भंडारा येथे उपस्थित राहून भाविकांशी संवा...
28/03/2026

निळकंठ नगर वसाहत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित श्री रामनवमी उत्सव सोहळा व साई भंडारा येथे उपस्थित राहून भाविकांशी संवाद साधला तसेच आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. या पवित्र प्रसंगी सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी लाभो, ही प्रभू श्रीराम व साईचरणी प्रार्थना.

दशरथ नंदन राम ! दयासागर राम !!रघुकूल तिलक राम ! सत्यधर्म पारायन राम !!सर्व भक्तांना श्रीराम नवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!...
26/03/2026

दशरथ नंदन राम ! दयासागर राम !!
रघुकूल तिलक राम ! सत्यधर्म पारायन राम !!

सर्व भक्तांना श्रीराम नवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
जय श्री राम !

#रामनवमी

श्री राज मित्र मंडळ द्वारा आयोजित श्री सत्यनारायण पूजेस उपस्थित राहून श्री सत्यनारायण महाराजांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेण...
23/03/2026

श्री राज मित्र मंडळ द्वारा आयोजित श्री सत्यनारायण पूजेस उपस्थित राहून श्री सत्यनारायण महाराजांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेण्यात आले.

चैत्राची सोनेरी पहाट नव्या आशा आणि स्वप्नांची चाहूल घेऊन आली आहे…जुन्या आठवणींना जपत, नव्या सुरुवातीचं स्वागत करूया.ही ग...
19/03/2026

चैत्राची सोनेरी पहाट नव्या आशा आणि स्वप्नांची चाहूल घेऊन आली आहे…
जुन्या आठवणींना जपत, नव्या सुरुवातीचं स्वागत करूया.
ही गुढी आनंद, यश आणि समृद्धी घेऊन तुमच्या आयुष्यात उंच उभारली जावो!

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आपला माणूस श्री. भूषण अनंत विचारे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category