31/08/2026
भीमशक्ती महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष
आयु. दिनकरदादा ओंकार
यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा! 💐🎂
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि सामाजिक कार्यासाठी सदैव ऊर्जा लाभो, ही मनःपूर्वक सदिच्छा.
#दिनकरदादा_ओंकार #वाढदिवसाच्या_मंगलमय_शुभेच्छा #भीमशक्ती_महाराष्ट्र #सामाजिक_कार्य #बहुजन_एकता #जयभीम