10/02/2026
*कुर्ला पश्चिम येथील मॅच फॅक्टरी रोडवरील DBM काम पूर्ण झाले आहे.*
*सध्या केवळ 120 मीटर अंतरावर मॅस्टिक अस्फाल्टचे काम शिल्लक आहे.*सदर उर्वरित काम पुढील 10 दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे*
*सदर रस्त्याचे रखडलेले काम आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या पुढाकारामुळे मार्गी लागले असून, नागरिकांनी या कामाचे स्वागत केले।।
#खूप #खूप #धन्यवाद Anil Galgali #साहेब