Mahesh Shewale - महेश शेवाळे

Mahesh Shewale - महेश शेवाळे Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mahesh Shewale - महेश शेवाळे, Government Official, Mumbai.

05/08/2025

मराठी *विलोमपद* म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगदी तसेच असते जसे सरळ वाचताना असते.

१. चिमा काय कामाची
२. भाऊ तळ्यात ऊभा
३. रामाला भाला मारा
४. काका, वाचवा, काका
५. काका, वाहवा ! काका
६. ती होडी जाडी होती
७. तो कवी डालडा विकतो
८. तो कवी मोमो विकतो
९. तो कवी सामोसा विकतो
१०. तो कवी कोको विकतो
११. तो कवी ईशाला शाई विकतो
१२. तो कवी रीमाला मारी विकतो
१३. तो कवी वामाला मावा विकतो
१४. तो कवी व्हिटी ला टिव्ही विकतो
१५. तो कवी विकीला किवी विकतो
१६. तो कवी चहाच विकतो
१७. तो कवी का विकतो?
१८. तो कवी लिली विकतो
१९. तो कवी ऊमाला माऊ विकतो
२०. तो कवी ठमाला माठ विकतो
२१. तो कवी कणिक विकतो
२२. तो कवी बेड व डबे विकतो
२३. तो कवी ठमीला मीठ विकतो
२४. मराठी राम
२५. तो कवी चक्काच विकतो
२६. तो कवी हाच चहा विकतो
२७. तो कवी राशीला शिरा विकतो
२८. तो कवी टोमॅटो विकतो
२९. टेप आणा आपटे.
३०. शिवाजी लढेल जीवाशी.
३१. सर जाताना प्या ना ताजा रस.
३२. हाच तो चहा

मराठी भाषेच्या श्रीमंतीचा एक नमुना

(मराठी भाषा मित्रमंडळ) 😀🙏

23/07/2021
11/09/2019
जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, अर्चना!!!
08/09/2019

जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, अर्चना!!!

20/08/2019

हितगुज...

24/01/2017

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahesh Shewale - महेश शेवाळे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share